एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात...
सप्टेंबर 10, 2019
राळेगणसिद्धी :- जळगाव घरकुल घोटाळ्यातील 48 आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा फर्मावल्यानंतर राज्य सरकारने या खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नव्या मुख्य विशेष सरकारी वकिलाचे या...
ऑगस्ट 23, 2019
धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज...
ऑगस्ट 06, 2018
येवला - शासकीय काम सहा महिने थांब..अशी ग्रामीण भागात म्हण आहे.असाच प्रत्यय सरकारच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीबाबत मागील काही वर्ष येत होता.मात्र मागील महिनाभरात कात टाकल्याप्रमाणे ‘बीएसएनएल’ने भरारी घेतली असून यंत्रणा,टॅावर,ओफसीचे जाळे वेगाने विणले आहे.याचा परिपाक म्हणजे जिल्ह्याचा ९० टक्के भागात...
जुलै 12, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) - बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवुन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला आहे. गाव आदर्श करुन एवढ्यावर न थांबता हागणदारीमुक्त करुन भारत सरकारचा ' निर्मल ग्राम 'पुरस्कार गावाने पटकावला आहे....
जुलै 04, 2018
जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : चोर समजून जमावाकडून नागपुरात दगडाने ठेचून हत्या झाल्याच्या घटनेला अर्धे तप उलटूनही अद्याप मोहिदेपूरच्या नाथजोग्यांचे जीवन अंधारातच आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या संशयावरून पाच जणांची हत्या झाल्याची ताजी घटना ही या...