एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
बुलढाणा: 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून आत्महत्या एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) घडली आहे. धक्कादायक म्हणजे जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार...
ऑगस्ट 23, 2019
धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार (वय 77)यांचे आज...
जानेवारी 03, 2019
जळगाव - पश्‍चिम वाहिन्या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गुजरातमार्गे अरबी समुद्रात जाते. ते पाणी "गिरणा'कडे वळविण्याची मागणी होत आहे. त्याअंतर्गत 20 टीएमसी पाणी गिरणा नदीत आणण्यात येणार आहे. याबाबत करार अंतिम टप्प्यात असून, नवीन वर्षाच्या सुरवातीला तो पूर्ण होऊन गिरणा टप्प्यातील नागरिकांना ते भेट...
डिसेंबर 06, 2018
जळगाव - राज्यातील फडणवीस सरकार, पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी धान्याऐवजी सबसिडी देण्याची योजना बंद करावी, धान्यच द्यावे. राज्यातील सत्ता टिकवायची असेल, तर राज्य सरकारने धान्याऐवजी सबसिडी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा मतदार त्यांना आगामी निवडणुकीत खाली खेचतील, असा इशारा ऑल इंडिया फेअर प्राइज...
ऑक्टोबर 17, 2018
संग्रामपूर (बुलढाणा): गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व 50 लाख युवकांना पक्षा सोबत जोडण्याचा उद्देश ठेऊन भाजप तर्फे राज्यभर सीएम चषक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये 288 विधानसभा मतदारसंघांमधून 75 दिवसात 50 लाख स्पर्धकांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा...
ऑक्टोबर 09, 2018
एखादा विषय राजकीयदृष्ट्या नुकसानीच्या पातळीवर पोहोचेपर्यंत त्यात लक्षच घालायचे नाही, अशी सवय सरकारच्या अंगवळणी पडली आहे. दुष्काळासारख्या सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नावर तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव यावा, ही अपेक्षा. ऋ तुमानानुसार सात जूनला मृग नक्षत्रावर सुरू झालेला पावसाळ्याचा...
ऑगस्ट 04, 2018
मुंबई - ""जळगाव आणि सांगलीच्या नागरिकांनी भाजपला अभूतपूर्व यश दिले आहे. जनतेचा कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो. या विजयाने वेगवेगळ्या समाजाचे प्रश्‍न, आरक्षण, रोजगार, बेरोजगारी, विकास असे प्रश्‍न सोडवायला नवीन पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई : "जळगाव आणि सांगलीच्या नागरिकांनी भाजपला अभूतपूर्व यश दिले आहे. जनतेचा कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो. या विजयाने वेगवेगळ्या समाजाचे प्रश्‍न, आरक्षण, रोजगार, बेरोजगारी, विकास असे प्रश्‍न सोडवायला नवीन पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना...