एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
ऑक्टोबर 09, 2018
एखादा विषय राजकीयदृष्ट्या नुकसानीच्या पातळीवर पोहोचेपर्यंत त्यात लक्षच घालायचे नाही, अशी सवय सरकारच्या अंगवळणी पडली आहे. दुष्काळासारख्या सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नावर तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव यावा, ही अपेक्षा. ऋ तुमानानुसार सात जूनला मृग नक्षत्रावर सुरू झालेला पावसाळ्याचा...
जुलै 12, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) - बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवुन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला आहे. गाव आदर्श करुन एवढ्यावर न थांबता हागणदारीमुक्त करुन भारत सरकारचा ' निर्मल ग्राम 'पुरस्कार गावाने पटकावला आहे....