एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात...
सप्टेंबर 03, 2019
नगर : ""जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली. हे केवळ जळगाव प्रकरण समजू नका. सुरेश जैन किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरण समजू नका. या देशात राजकारणातून ज्या सोनेरी टोळ्या निर्माण होत आहेत, त्यापासून देशाला गंभीर धोका आहे. या प्रकरणाच्या निकालामुळे अशा टोळ्यांना जरब बसेल,'' असे मत ज्येष्ठ...
जून 07, 2019
धुळे/जळगाव - राज्यातील बहुचर्चित जळगाव पालिकेतील घरकुल गैरव्यवहारप्रकरणी दीर्घ युक्तिवाद व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण निकालाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचले आहे. धुळे न्यायालयात शुक्रवारी (ता. ७) या प्रकरणाचा निकाल लागणार असून, राज्यातील राजकीय वर्तुळाचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. याआधी हा...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी गटातील नगरसेवक, कार्यकर्ते घेण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ‘महाजन’ फार्म्युलाच तयार केला आहे. त्याच बळावर नाशिक, जळगाव महापालिका...
ऑगस्ट 08, 2018
आम्ही यापुढे "वॉचडॉग'च्या भूमिकेत -सुरेशदादा जैन    जळगावः जळगाव महापालिकेत यापुढे आम्ही "वॉचडॉग'च्या भूमिकेत काम करु, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'कडे मांडली. जळगाव पालिकेतील पराभवानंतर प्रथमच सुरेशदादांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना विविध विषयांवर...