एकूण 7 परिणाम
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
जुलै 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील १.८७ कोटी लोकांनी गेल्या दहा वर्षांत उद्योग आणि व्यापारातून प्रत्येकी सरासरी १२ हजार रुपयांचा कर दिला. तुलनेत विदर्भाच्या दहा जिल्ह्यांच्या सव्वादोन कोटी जनतेने प्रत्येकी सरासरी १४ हजारांचा कर दिला. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मराठवाड्याने तुल्यबळ कर...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
एप्रिल 29, 2019
जळगाव - शहरातील रामानंदनगरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या एका भामट्याने घरासमोरच राहणाऱ्या चौदावर्षीय कोमल पाटील (काल्पनिक नाव) हीस आईच्या आजारपणाचे कारण देत तिचे दागिने काढून घेतले. ठरल्याप्रमाणे बराच काळ उलटूनही दागिने स्वत:हून दिले नाहीत म्हणून मुलीने तगादा लावल्यावर तिच्या आई व लहान...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
जून 28, 2018
सोलापूर - दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रवेशाची लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी लागणारे उत्पन्नाचे, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर यांसह इतर दाखले काढण्यासाठी राज्यातील सेतू कार्यालये व महा ई-सेवा केंद्र हाउसफुल्ल झाले आहेत. 1 ते 26 जून या कालावधीत महाराष्ट्रात 26 लाख 94 हजार...