एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 02, 2019
जळगाव - केंद्र शासनाने नुकतीच अर्थसंकल्पात सोन्यावर उत्पादन शुल्क अडीच टक्के वाढविल्याने सुवर्ण बाजारात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आयात-निर्यातीवर परिणाम तसेच सोन्या-चांदीमध्ये तस्करी व काळाबाजार वाढण्याची शक्‍यता आहे. तसेच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशालाही याची...
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...
एप्रिल 17, 2019
गुरांसाठी चारा आणि पाणी नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी बैल, म्हैस अशी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणल्याचे चित्र सावदा येथील आठवडी गुरांच्या बाजारात दिसून आले. ‘सरकार ना पाणी देते, ना चारा देते, शेतकऱ्यांनी काय करायचे?’ अशी खंतही काही...
जानेवारी 06, 2019
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण त्याबाबत सध्या तर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. राज्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे बैठक...
जानेवारी 06, 2019
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसांत चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील झालेल्या...
नोव्हेंबर 26, 2018
औरंगाबाद - सिडको बसस्थानकासमोरील हरितपट्ट्यातील अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकावर बांधकामाचे साहित्य उचलल्यावरून विकासकाच्या साथीदारांनी दगड उगारले. एकीकडे महापालिकेचे कर्मचारी अतिक्रमित साहित्य जप्त करत होते. दुसरीकडे विकासक तेच साहित्य महापालिकेच्या वाहनातून परत काढून फेकत होते....
ऑगस्ट 08, 2018
आम्ही यापुढे "वॉचडॉग'च्या भूमिकेत -सुरेशदादा जैन    जळगावः जळगाव महापालिकेत यापुढे आम्ही "वॉचडॉग'च्या भूमिकेत काम करु, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'कडे मांडली. जळगाव पालिकेतील पराभवानंतर प्रथमच सुरेशदादांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना विविध विषयांवर...