एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
राळेगणसिद्धी - जळगाव घरकुल गैरव्यवहारातील ४८ आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावल्यानंतर राज्य सरकारने या खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलला असून, याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नव्या मुख्य विशेष सरकारी वकिलाचे...
सप्टेंबर 10, 2019
राळेगणसिद्धी :- जळगाव घरकुल घोटाळ्यातील 48 आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा फर्मावल्यानंतर राज्य सरकारने या खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नव्या मुख्य विशेष सरकारी वकिलाचे या...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...
फेब्रुवारी 28, 2019
जळगाव - गेल्या सहा-आठ महिन्यांपासून ठप्प झालेले महामार्ग चौपदरीकरणातील फागणे- तरसोद टप्प्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पंधरवड्यात सरकार व मक्तेदार एजन्सीमध्ये झालेली चर्चा, आर्थिक तरतूद व नव्या कराराअंती हे काम पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. ...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त आंदोलनाने राज्यभरातले व्यवहार रोखल्यानंतर आता सरकारने कठोर कारवाईला सुरवात केल्याचे चित्र आहे. या आंदोलनात हिंसक घटना घडलेल्या भागात आंदोलकांच्या अटकेचे सत्र सुरू झाले असून, दहा हजारांहून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाल्याची प्राथमिक माहिती...
जुलै 31, 2018
फुलंब्री - आयटीआय करण्याची मनामध्ये खुप इच्छा होती. पण केवळ मराठा असल्याने खुल्या प्रवर्गातून प्रदीपचा तिसऱ्या फेरीनंतरही नंबर लागला नाही. त्यामुळेच त्याने जगाचा निरोप घेतला असून तो या व्यवस्थेचा बळी ठरला, अशा शब्दांत हरिदास म्हस्के यांनी आपल्या मुलाच्या बलिदानानंतर दाहकता स्पष्ट केली.  मराठा...
जून 27, 2018
औरंगाबाद : कोरेगाव भीमा, जामनेर तालुक्‍यातील वाकडी, उदगीर तालुक्‍यातील रुद्रवाडी येथे घटनेतील पीडितांना न्याय व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर बुधवारी (ता. 27) मातंग क्रांती मोर्चा काढण्यात आला.  क्रांतीचौक येथून काढलेल्या या मोर्चात विभागातून आलेले आंदोलक...