एकूण 6 परिणाम
मार्च 07, 2019
  जळगाव : गणेशवाडीत चार वर्षांपूर्वी चंद्रकांत पाटील यांचा खून झाला होता. या प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अश्‍वीन अशोक राणे आहेत. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असून उद्या 7 मार्चला साक्ष देऊ नये, यासाठी तिघांनी त्यांच्या घरी जाऊन आमच्या विरोधात साक्ष दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्...
ऑक्टोबर 09, 2018
एखादा विषय राजकीयदृष्ट्या नुकसानीच्या पातळीवर पोहोचेपर्यंत त्यात लक्षच घालायचे नाही, अशी सवय सरकारच्या अंगवळणी पडली आहे. दुष्काळासारख्या सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नावर तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव यावा, ही अपेक्षा. ऋ तुमानानुसार सात जूनला मृग नक्षत्रावर सुरू झालेला पावसाळ्याचा...
ऑगस्ट 04, 2018
सांगली : भाजपच्या एकदिल आणि सांघिक कामगिरीमुळे सांगली महापालिकेत पक्षाला यश मिळाले आहे. तसेच काँग्रेसवरील अविश्वास काँग्रेसच्या या पराभवाचे कारण असल्याचे समजते, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जनतेचा भाजपवरील विश्वासामुळे सांगली महापालिकेत पक्षाला यश मिळाले, असेही पाटील...
ऑगस्ट 04, 2018
मुंबई - ""जळगाव आणि सांगलीच्या नागरिकांनी भाजपला अभूतपूर्व यश दिले आहे. जनतेचा कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो. या विजयाने वेगवेगळ्या समाजाचे प्रश्‍न, आरक्षण, रोजगार, बेरोजगारी, विकास असे प्रश्‍न सोडवायला नवीन पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई : "जळगाव आणि सांगलीच्या नागरिकांनी भाजपला अभूतपूर्व यश दिले आहे. जनतेचा कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो. या विजयाने वेगवेगळ्या समाजाचे प्रश्‍न, आरक्षण, रोजगार, बेरोजगारी, विकास असे प्रश्‍न सोडवायला नवीन पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना...
ऑगस्ट 03, 2018
कोल्हापूर - प्रत्येक निवडणूकीपूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपचा पराभव होइल असे भाकित करते पण आम्ही प्रत्येक वेळेला जिंकत असतो. लोकांच्या मनात भाजप सरकार प्रती असणारा विश्‍वासच निकालातून दिसतो. यामुळेच जळगाव व सांगली मध्येही भाजपने यश मिळविले आहे. लोकांनी सरकारवर दाखविलेल्या विश्‍...