एकूण 7 परिणाम
November 23, 2020
वरणगाव (जळगाव) : वरणगाव पोलिसांनी येथील एका मनोरुग्णाला उपचारार्थ दाखल केले. मात्र ग्रामिण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाला सरकारी वाहनात जळगाव येथे रेफर करण्याच्या नावाखाली हरताळे शिवारात नेऊन टाकल्याची चर्चा आहे. यामुळेच त्‍या मनोरूग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍याचे बोलले जात असून संशयीतांवर...
November 20, 2020
जळगाव : कोरोना विषाणूमुळे मार्चपासून बंद असलेल्‍या शाळा उघडण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्‍यानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि त्यांचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक आहे. यासाठीचे नियोजन...
November 02, 2020
उत्तर महाराष्ट्र, खानदेश स्तरावर एकनाथ खडसेंचे पक्षांतर आणि राष्ट्रवादीतील पुनर्वसन, त्या अनुषंगाने खडसे-महाजनांमधील शाब्दिक युद्ध... ‘ईडी अन्‌ सीडी’ची चर्चा... जिल्ह्याच्या पातळीवर भाजपच्या ‘डॅमेज कंट्रोल’च्या बैठका आणि जळगाव शहराचा विचार करता राष्ट्रवादीतील अंतर्गत चिखलफेक आणि महापालिकेतील...
October 31, 2020
नगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी दिवसभरात अडीच ते तीन टन उसाची तोड करते. साधारण पाच किलोमीटरच्या वाहतुकीचा विचार करता दीड हजार रुपयांच्या जवळपास एका खेपाचे पैसै मिळतील. म्हणजे प्रत्येकी...
October 18, 2020
पाचोरा (जळगाव) : गतकाळात सत्तेवर असताना पाच वर्ष राज्यभर दोन- दोन लाख लोकांची आरोग्य शिबिरे घेतल्याचा आव आणणारे व आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन कोरोना सारख्या महामारीत आपल्या रुग्णवाहिकांसह कुठे गायब झाले? त्यांनी आपल्या काळात असलेले जिल्हा रुग्णालय आता पहावे; त्यात अमुलाग्र बदल झालेला...
October 05, 2020
स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राज्य सरकारात सत्ता स्थापन केल्यानंतर ती पूर्णपणाने कार्यान्वित करण्यासाठी आणि नंतर त्या सत्ताधीशांच्या कामाचे मूल्यमापन करण्यास वर्षभराचा कालावधी पुरेसा ठरतो. किमान वर्षभरानंतर तरी सत्ताधीश त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडू शकतात, त्यांच्याकडे तो नसेल तर विरोधक आणि...
September 24, 2020
धुळे : कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या `रिकव्हरी रेट`मध्ये राज्यात धुळे जिल्हा प्रथम स्थानावर आल्याने सरकारी यंत्रणेला बुधवारी (ता. २३) दिलासा मिळाला. तसेच राज्याच्या तुलनेत मृत्यूदरात धुळे जिल्हा १२ व्या स्थानावर आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनामुळे जिल्ह्यातील स्थिती...