एकूण 3 परिणाम
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
डिसेंबर 20, 2018
बारामती - खंडोबानगर येथील वसंत तुकाराम बागाव यांचा केरसुणी बनविण्याचा व्यवसाय. हातावरचे पोट असलेल्या बागाव यांना छातीमध्ये दुखू लागले. तातडीची शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्‍टरांनी सांगितले. रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अभियानाची मदत मागितली आणि बागाव यांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया सुकर झाली...
सप्टेंबर 07, 2018
कऱ्हाड - आरोग्य सुविधा कमी असणाऱ्या राज्यातील १७ जिल्ह्यांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र (हेल्थ वेलनेस सेंटर) सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सहा महिन्यांत राज्यातील संबंधित १७ जिल्ह्यांतील सुमारे ७० तालुक्‍यांची निवड झाली असून, या तालुक्‍यांतून एक हजार ३३६...