एकूण 6 परिणाम
जुलै 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील १.८७ कोटी लोकांनी गेल्या दहा वर्षांत उद्योग आणि व्यापारातून प्रत्येकी सरासरी १२ हजार रुपयांचा कर दिला. तुलनेत विदर्भाच्या दहा जिल्ह्यांच्या सव्वादोन कोटी जनतेने प्रत्येकी सरासरी १४ हजारांचा कर दिला. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मराठवाड्याने तुल्यबळ कर...
मे 29, 2019
जळगाव - राज्यातील सर्व वाळूगटांचे गेल्या दोन महिन्यांत लिलाव झाले होते. लिलाव झालेल्या वाळूगटांना उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी मेपासून अमलात येणार होती. ती सुरू न झाल्याने स्थगिती देण्यात आली. याबाबत येत्या सहा जूनला सुनावणी होईल. नागपूर खंडपीठात 29 एप्रिल...
जानेवारी 17, 2019
जळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार यांना जळगाव जिल्ह्यातील खंडणी प्रकरण भोवले. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषी ठरविताना...
जानेवारी 06, 2019
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण त्याबाबत सध्या तर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. राज्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे बैठक...
जानेवारी 06, 2019
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसांत चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील झालेल्या...
ऑगस्ट 06, 2018
येवला - शासकीय काम सहा महिने थांब..अशी ग्रामीण भागात म्हण आहे.असाच प्रत्यय सरकारच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीबाबत मागील काही वर्ष येत होता.मात्र मागील महिनाभरात कात टाकल्याप्रमाणे ‘बीएसएनएल’ने भरारी घेतली असून यंत्रणा,टॅावर,ओफसीचे जाळे वेगाने विणले आहे.याचा परिपाक म्हणजे जिल्ह्याचा ९० टक्के भागात...