एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात...
सप्टेंबर 04, 2019
मोफत निवारा असूनही सुविधांअभावी रहिवासी त्रस्त  जळगाव : तत्कालीन जळगाव नगरपालिकेतर्फे झोपडपट्टी विरहित शहर करण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना घरकुले देण्यासाठी 11 हजार 424 घरांचा समावेश असलेली घरकुल योजना आखण्यात आली होती. त्यानुसार पिंप्राळा-हुडको येथे जागेत घरकुल बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र...
ऑगस्ट 31, 2019
बुलडाणा : आपला भारत देश आता विकसीत आणि आधुनिक देशांशी स्पर्धा करू लागला आहे. मात्र, अजूनही देशात अशी काही गावे आहेत, जिथं साध्या रस्ता, पाणी अशा मूलभूत सुविधा नाहीत. त्यापैकीचे एक म्हणजे, बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील गोळेगाव खुर्द हे गाव. या गावाला अजून पक्का रस्ताच नाही. त्यामुळे गावातील...
ऑगस्ट 21, 2019
मृत कर्मचारी करणार  मलेरियाची औषध फवारणी  जळगाव : शहर महापालिका आर्थिक घोटाळे, गैरव्यवहार आणि आरोप-प्रत्यारोपांनी कायम चर्चेत असते. आता मात्र मृत कर्मचाऱ्याच्या बदलीचे आदेश काढून महापालिका प्रशासनाने चक्क कळस गाठला आहे.  महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे औषध फवारणीसाठी 54 कर्मचाऱ्यांची यादी तयार...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 10, 2019
जळगाव : ग्रामपरिवर्तनात लोकसहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जळगावातील सद्‌गुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून सद्‌गुरू भक्तराज महाराज जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारे विधायक, सामाजिक, धार्मिक उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून "ग्रीन आर्मी' स्थापन करत...
ऑगस्ट 08, 2019
जळगाव - रूग्णासाठी डॉक्‍टर देवाप्रमाणे असतात. रूग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून सेवा देणारे डॉक्‍टर आहेत. याच डॉक्‍टरांमागे उभे राहून सेवाभावी वृत्तीने रूग्णसेवा करणाऱ्या परिचारिका असतात. तसेच प्रत्येक खासगी किंवा शासकीय रुग्णालयात वॉर्डबॉय देखील हे काम करत असतो. अशाच सेवाभावी वृत्तीने रूग्णाची सेवा व...
ऑगस्ट 02, 2019
जळगाव - पावसाळा सुरू झाला, की रानावनात गर्द हिरवाई पसरून गारव्याच्या शोधात असणारे सर्पही या दिवसांत मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे याच दिवसांत दरवर्षी सर्पदंशाच्या घटना अधिक होत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार जून २०१८ ते ३० जुलै २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या ९०० नागरिकांनी...
जुलै 24, 2019
खानदेशात युवा सेनेचा भगवाच फडकेल  जळगावः महाविद्यालयीन खुली निवडणुकीसाठी युवा सेना आग्रही होती. त्यासाठी वेळोवेळी युवा सेनेने प्रयत्न केले. अखेर या लढ्याला यश आले. आता महाविद्यालयांत पुन्हा गुलाल उधळला जाणार आहे. सर्वसामान्य नेतृत्व उदयास येण्यासाठी पुन्हा महाविद्यालयीन निवडणुकीपासून सुरवात होणार...
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
जुलै 03, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच हा रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवल्याने वाहनधारक जेरीस आले आहेत. जगविख्यात अजिंठा लेणीवर पर्यटकांनी अघोषित बहिष्कारच टाकल्यामुळे गंभीर बनलेल्या याप्रकरणी लक्ष घालावे; तसेच या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी...
जून 28, 2019
पुणे - पालखीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ‘स्वच्छ वारी- स्वस्थ वारी, निर्मल वारी- हरित वारी’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, जळगाव या शहरांतील जवळपास साडेपाचशे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी...
जून 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी....
जून 14, 2019
जळगाव - वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या वर्षातील प्रवेशानंतरच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून "वैद्यकीय'च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, प्रवेश...
जून 07, 2019
जळगाव - शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका एकमुस्त (एकच) पद्धतीने देण्यावरून गेल्या चार महिन्यांपासून खलबते सुरू होती. अखेर एकमुस्त पद्धतीचा हा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला शिवसेनेने विरोध केला, तर ‘एमआयएम’ने ठरावाला पाठिंबा दिला. महापालिकेची...
मे 29, 2019
काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर  जळगाव ः काश्‍मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्‍टरांनी बोर्डरलेस वर्ल्ड...
मे 29, 2019
मातृवंदना'चा 27 हजार महिलांना लाभ!  जळगाव, ता. 28 ः प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदर महिलांना पाच हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येत असते. त्यानुसार जिल्ह्यातील 27 हजार 852 गरोदर महिलांना नऊ कोटी 84 लाख 40 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पात्र गरोदर...
मे 28, 2019
पुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली....
मे 25, 2019
जळगाव - उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर या कडक उन्हात फिरताना शीतपेये, सरबत किंवा हातगाडीवर बर्फावर ठेवलेले खाद्यपदार्थ सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. पण कडक उन्हात काही क्षण गारवा देणारे हे उघड्यावरचे पदार्थ, अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ व शीतपेयांमधील कार्बन आजारपणाला आमंत्रण देणारे ठरत असल्याचे...
एप्रिल 22, 2019
जळगाव ः चैत्र महिन्यात वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यासह शहराच्या तापमानात काही अंशी घट होऊन गारवा निर्माण झाला होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमान वाढीस लागले आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याने साथीच्या आजारांच्या...