एकूण 6 परिणाम
December 27, 2020
पाटणा- अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर जेडीयूने आपले दु:ख व्यक्त केले आहे. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या  बैठकीनंतर (JDU National Executive meeting) पक्षाचे महासचिव केसी त्यागी यांनी टीका केली. युतीच्या राजकारणासाठी हे योग्य नाही...
November 11, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना रंगला. पण सरतेशेवटी नितीश कुमार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. असं असलं तरीही जेडीयूच्या जागा घटल्या आहेत. त्या 43 वर आल्या आहेत तर भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर...
November 10, 2020
पाटणा : बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसच्या महाआघाडीला सकारात्मक कल मिळत असल्याचे दिसले होते. परंतु, काही तासांत चित्र बदललं आणि भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (JDU)राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं पिछाडी भरून काढून, सत्तेच्या दिशेने कूच केली...
October 22, 2020
पाटणा : बिहारमधील निवडणूक आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव हे महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. नितीश कुमारांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने शड्डू ठोकला आहे. मात्र, आता या निवडणुकीत कौटुंबिक...
October 19, 2020
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुका नेहमीच आकर्षनाचा केंद्रबिंदू राहिल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या तब्बल 243 जागा असून प्रामुख्याने तीन पक्षांमध्ये चुरशीची लढत होत असते. मुख्यमंत्री नितीश कुमार हे प्रभावशाली नेते राहिले आहेत आणि त्यांनी बिहारमधील राजकारणाला एक वेगळे आयाम दिले आहेत. त्यांनी गेल्या काही...
October 08, 2020
बिहार विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच रंग चढला आहे. येनकेन कारणाने विरोधकांना कोंडीत पकडणे आणि त्याद्वारे राजकरण करत आपला प्रभाव मतदारांवर पाडण्याची खेळी तशी काही नवी नाही. बिहारसारख्या राज्यात तर राजकारण आणि गुन्हेगारी यांची सरमिसळ ही वादातीत आहे. अशातच...