एकूण 117 परिणाम
January 11, 2021
पुणे : दोन दिवस शांततेत सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत समारोपाच्या वेळेस मात्र झालेल्या आरोपामुळे खबळब उडाली. नवीन महाविद्यालय सुरू करताना त्याच्या मान्यतेसाठी संस्थाचालकांकडून 50 हजार रुपये घेतल्याचा आरोप करत, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन केले जाईल, असा...
January 10, 2021
भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या टीटी नगर भागात राहणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी मुलीने सुसाइट नोटही लिहली आहे, ज्यात तिने आदिल नावाच्या मुलाला आपल्या मृत्युसाठी जबाबदार धरले आहे. पोलिसांनी सुसाइट नोट ताब्यात घेतली...
January 10, 2021
किरकटवाडी (पुणे) : येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य शेखर पारगे यांच्यावर वार करून फरार झालेल्या दोन मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात हवेली पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी हल्ल्यामध्ये वापरलेली तलवार आणि एक कोयता पोलिसांनी शोधून काढला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार...
January 10, 2021
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील डोंगराच्या कडेकपारीमध्ये प्राचीन काळात कोरलेली लेणी असो की वस्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली मंदिरे असो, या सगळ्याची जतन आणि संवर्धन करण्याचे काम आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात शंभर...
January 10, 2021
पटना : बिहारमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाच्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचाच पाढा आज त्यांनी नितीशकुमारांपुढे वाचून दाखवला. भाजपने सहकार्य न केल्याने आणि कटामुळेच हे घडले आहे, असं त्यांनी एका सुरात सांगून टाकले. पटना येथे जेडीयूची राज्य परिषद आणि पार्टी...
December 30, 2020
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीत झालेल्या शाहीन बाग आंदोलनावेळी गोळीबार झाला होता. शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र सायंकाळी त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं. सोशल मीडिया आणि टीव्हीवर कपिल गुर्जरविरोधातील वातावरणामुळे...
December 30, 2020
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने नागालँडला अशांत क्षेत्र घोषित केलं आहे. याबाबत मंत्रालयाने बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, मंत्रालयाने सशस्त्र बल विशेषाधिकार कायद्यांतर्गत राज्यात पुढच्या सहा महिन्यासाठी अशांत क्षेत्राची घोषणा केली आहे.  राज्यातील सीमेच्या आत असलेला भाग सध्या...
December 30, 2020
पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे नेता श्याम रजक यांनी बिहार राजकीय परिस्थितीविषयी मोठा दावा केला आहे. श्याम रजक म्हणालेत की, जेडीयूचे आमदार भाजपच्या कार्यशैलीमुळे नाराज आहेत आणि ते बिहारमधील एनडीए सरकार पाडू पाहात आहेत. ते पुढे म्हणाले की,जेडीयूचे 17 आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच आरजेडीमध्ये सामिल...
December 29, 2020
2020 वर्ष संपत आलं आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे मार्चनंतर सिनमागृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या काळात लोकांनी घरात बसून ऑनलाईन वेब सीरिजजा आनंद घेतला. यावर्षीच्या टॉप 10 हिंदी वेब सीरिज आपण बघुया... स्कॅम 1992  स्कॅम 1992 ला 2020 मधील सर्वात सुपरहिट वेब सीरिज मानले जाते. याची स्टोरी...
December 29, 2020
नवी दिल्ली - तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर गेल्या महिनाभरापासून जास्त काळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुमारे ४० संघटनांच्या संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांना केंद्र सरकारने येत्या ३० डिसेंबर रोजी (बुधवारी) चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. दुपारी २ पासून विज्ञान भवनात चर्चा...
December 28, 2020
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. विरोधकांनी कृषी कायद्यावरुन भाजपला लक्ष्य केले आहे, तर भाजपने विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायद्यांचे वारंवार समर्थन केले असून विरोधक...
December 28, 2020
पाटणा- बड्या भाजपशासित राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात केलेल्या कायद्यांमुळे भाजप आणि बिहारमधील त्यांचा मित्रपक्ष संयुक्त जनता दल (जेडीयू) यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. अशा प्रकारचे कायदे हे लोकशाहीसाठी प्रतिकूल ठरू शकतात, असे मत ‘जेडीयू’कडून मांडण्यात आले आहे. जेडीयूच्या नुकत्याच झालेल्या...
December 27, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात सामिल झालेले पंजाबचे अधिवक्ता अमरजीत सिंह (Advocate Amarjit singh commit suicide) यांनी आत्महत्या केली आहे. अमरजीत पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्याच्या जलालाबाद बार असोसिएशनचे (Bar association) अधिवक्ता होते. टिकरी बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (...
December 27, 2020
पाटणा- अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर जेडीयूने आपले दु:ख व्यक्त केले आहे. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या  बैठकीनंतर (JDU National Executive meeting) पक्षाचे महासचिव केसी त्यागी यांनी टीका केली. युतीच्या राजकारणासाठी हे योग्य नाही...
December 27, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना जोरदार लक्ष्य केलं. नवीन कायदे लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ होईल. नव्या बदलाचे चांगले फायदे दिसून येण्यासाठी काहीवेळ जावा लागेल. पुढच्या एक ते दीड वर्षात काय...
December 27, 2020
अहमदाबाद- गुजरात अँटी टेरर स्ववॉडला (एटीएस) मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अत्यंत निकटच्या सहकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. दाऊदचा सहकारी अब्दुलमाजीद कुट्टीला गुजरात एटीएसने अटक केली आहे. अब्दुलमाजीद कुट्टीला झारखंडमधून अटक करण्यात आली आहे. मागील 24 वर्षांपासून...
December 27, 2020
पाटणा- जनता दल यूनायटेडच्या (JDU) राष्ट्रीय अध्यक्षपदी रामचंद्र प्रसाद सिंह (RCP Singh)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आरसीपी सिंह राज्यसभा खासदार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याचे सर्वांनी समर्थन केले आहे....
December 25, 2020
पाटणा- जेडीयुचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बिहारमधील सत्ताकारणातील त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपने त्यांना धक्का देत अरूणाचल प्रदेशातील जेडीयुचे सहा आमदार फोडले आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षाचे एकूण 7 आमदार अरूणाचल प्रदेशमध्ये निवडून आले होते....
November 23, 2020
पाटणा (बिहार) : राजकीय नेत्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते, पण बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांचे वय पाच वर्षांत दुपटीपेक्षा जास्त वाढले असल्याचे आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. - Breaking: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई काळाच्या पडद्याआड​ बिहार विधानसभा निवडणुकीत...