एकूण 6 परिणाम
November 27, 2020
मुंबई- सिनेमाच्या टायटलसाठी निर्माता मधुर भांडारकर आणि करण जोहरचा वाद थांबता थांबत नाहीये. काही दिवसांपूर्वीच मधुर भांडारकरने करण जोहरवर त्याच्या प्रोजेक्टचं टायटल हिसकावल्याचा आरोप केला होता. ज्याचं उत्तर आता करण जोहरने सोशल मिडियावर दिलेलं दिसतंय. करण जोहरने ट्विटरवर अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलंय...
October 02, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात ड्रग एँगल समोर आल्यानंतर एनसीबीने त्यांचा तपास सुरु केला. या तपासात बॉलीवूडशी संबंधित अनेकजणांचे कथित ड्रग्स चॅट समोर आले आहेत. एनसीबीने रिया चक्रवर्तीसोबतंच बॉलीवूडच्या कथित ड्रग पेडलर्सला ताब्यात घेतलं आहे. यातंच मागच्या वर्षी समोर आलेल्या करण जोहरच्या...
September 28, 2020
मुंबई-प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता करण जोहरवर आहे एनसीबीचा निशाणा? सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी क्षितीज प्रसादने कोर्टासमोर दिलेल्या जबाबातून हेच स्पष्ट होताना दिसतंय. क्षितीज प्रसादने रिमांडसाठी सुनावणी दरम्यान एनसीबीवर आरोप केले आहेत की त्याच्यावर करण जोहरचं नाव घेण्यासाठी...
September 26, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेकदा करण जोहरवर निशाणा साधला गेला आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा असल्याचं दिसत होतं. करणने स्वतः हा व्हिडिओ शूट केलेला. यामध्ये दीपिका पदूकोण, मलाईका अरोरा, अर्जुन कपूर, वरुण धवन, विकी कौशल,...
September 18, 2020
मुंबई- शिरोमणी अकाली दल (SAD) चे विधानसभा आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्या तक्रारीवर कारवाई करत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) मुख्यालयाने मुंबईच्या एनसीबीला बॉलीवूडच्या काही बड्या लोकांविरोधात तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सिरसा यांनी करण जोहर, दीपिका पदूकोण, विक्की कौशल सोबत इतर काही...
September 17, 2020
मुंबई- गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये सोशल मिडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ करण जोहरच्या हाऊस पार्टीचा होता. या पार्टीमध्ये दीपिका पदूकोण, अर्जुन कपूर, मलाईका अरोरा, शाहिद कपूर, वरुण धवन अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत अनेक लोक दिसून आले होते. या व्हिडिओ स्वतः करण...