एकूण 31 परिणाम
January 03, 2021
कास (जि. सातारा) : पाटणसारखीच निसर्गसंपदा लाभलेल्या जावळी तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी कोण पुढाकार घेणार या चर्चा सोशल मीडियातून चर्चिल्या जात आहेत. जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज आहे. या तालुक्‍यात पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास त्यातून स्थानिकांना रोजगार...
December 16, 2020
सातारा : सातारा शहराजवळच्या उपनगरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कुणाल सुरेश इंगळे (वय 20, रा. इंद्रायणी मेडिकलजवळ, शाहूनगर), अमर अशोक चव्हाण (वय 21, रा. आकाशवाणी...
December 05, 2020
दहिवडी (जि. सातारा) : वीज ग्राहकांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या व ठेकेदारांवर मेहरबान असणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी महावितरण कार्यालयासमोर शुक्रवारी ग्राहक प्रबोधन समितीने ठिय्या आंदोलन केले. ग्राहकांच्या समस्यांचे निरसन करण्यात येईल, या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे...
December 05, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : सातारा, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात वनक्षेत्रांना संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा राज्य वन्यजीव मंडळाने कालच्या बैठकीत दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एकूण 86 हजार 554 हेक्‍टर वनक्षेत्राला दर्जा...
December 05, 2020
सातारा : सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंड घाटामध्ये काल सायंकाळी भरधाव वेगातील कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील युवतीचा मृत्यू झाला असून, आणखी एक युवती व युवक जखमी झाले आहेत. कोमल बापूराव पाटील (वय 25, रा. बोरखळ ता. सातारा, सध्या रा. मार्केट यार्ड परिसर, सातारा) असे मृताचे, तर...
December 04, 2020
पुणे,- सहा मीटर आणि त्यावरील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याबाबतच्या विषयावरून राज्य सरकारने महापालिकेतील महाविकास आघाडीच्याच नेत्यांना चपराक दिली असल्याचे युनिफाईड डीसी रूलवरून समोर आले आहे. या रस्त्यांचे रूंदीकरण करून मगच टीडीआर वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने...
December 04, 2020
सातारा : कास धरण परिसरातील ग्रामस्थांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली. भेटीनंतर झालेल्या संयुक्‍त बैठकीत उदयनराजेंनी कास परिसरातील ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्याच्या सूचना शासकीय अधिकाऱ्यांना केल्या.  कास धरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. धरणाचे...
November 28, 2020
कोयनानगर (जि. सातारा)  : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये डिसेंबरअखेर नौकाविहार प्रत्यक्षात सुरू झाले पाहिजे, असे शासनाचे आदेश असल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तमराव सावंत यांनी मानाईनगर येथील बोटिंग स्पॉटची पाहणी करून हा स्पॉट बोटिंगसाठी...
November 10, 2020
पारनेर (अहमदनगर) : पारनेर तालुका सहकारी दूधउत्पादक व प्रक्रिया संघावर येथील दादासाहेब पठारे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली, तर सदस्यपदी संभाजी रोहोकले व सुरेश थोरात यांची नियुक्‍ती करण्यात आली.   तालुका दूध संघाचे पुनरुज्जीवन 16 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते. नंतर हंगामी समितीची एक वर्षासाठी...
November 09, 2020
पारनेर ः पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे पुनर्जीविन करण्यात आले होते. त्या साठी एक वर्षाच्या कालावधीकरीता समितीही नियुक्ती केली होती. त्या समितीची मुदत संपल्यानंतर त्यांनी सहकारी नियमानुसार निवडणूक घेणे क्रमप्राप्त असताना निवडणूक न घेतल्याने ती समिती बरखास्त करून नव्याने...
November 04, 2020
कास (जि. सातारा) : काचांचे तुकडे, प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचऱ्याच्या विळख्यामुळे निसर्गरम्य कास पठाराचा श्वास घुटमळत होता. यावर्षी कोरोनामुळे हंगाम नसला तरी कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचारी हे दररोज स्वच्छता मोहीम राबवून कासचा कचऱ्यात घुटमळणारा श्वास मोकळा करत आहेत. घाटाई फाट्यापासून कास...
November 01, 2020
कास (जि. सातारा) : कास, वजराई, तसेच ठोसेघर धबधबा परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावांतील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देऊन या विभागातील विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील शिष्टमंडळास दिले.   माजी...
October 30, 2020
सातारा : चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला.. चंद्र आहे साक्षीला!, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात.. अशा कविता आणि गीतातील पक्ती चांदण्यांच्या साक्षीने गात आज कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, आज नागरिकांनी कोणीही एकत्र येत उत्सव साजरा न...
October 30, 2020
सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात पर्यटनाचा "क' दर्जा प्राप्त झालेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावर आता कासप्रमाणे फुलांचे गालिचे बहरू लागल्याने पर्यटकांचा लोंढा या पठाराकडे वाढू लागला आहे.   जावळी तालुक्‍यात समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार किलोमीटर उंचीवर असणाऱ्या श्री क्षेत्र...
October 20, 2020
मुंबई - प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख याचा आणि पत्नी जेनेलिया डिसुझा यांचा कपिलच्या शो चा एक व्ह्डिीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने एक किस्सा शेयर केला असून त्या प्रसंगामुळे आपला इगो हर्ट झाल्याचे म्हटले आहे. सेलिब्रेटी किक्रेट लिगचा सामना असताना अशी घटना घडली होती.  2012मध्ये लग्न झालेल्या रितेश...
October 19, 2020
सातारा :  काेराेनाच्या पार्श्वभुमीवर यंदा कास पुष्प पठारावरी फुलांचा गालिछा पर्यटकांना पाहता आला नाही. परंतु पर्यटकांना वन्यप्राण्यांचा आवर्जून दर्शन हाेत आहे. यामुळे कास परिसरात फिरायला जाणा-या पर्यटकांसह सातारकर नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वन्यप्राण्यांमध्ये रानगव्याचे दर्शन...
October 14, 2020
खुलताबाद (औरंगाबाद) ः मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळच्या पठारावर कास पठाराच्या धर्तीवर शेकडो जातीच्या रान फुलांचे ताटवे फुलविण्याची योजना जिल्हा परिषदेने तयार केली असून या करता मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदावले यांनी पुढाकार घेतला आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या...
October 11, 2020
कास (जि. सातारा) : कोरोना महामारीमुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. शासनाने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला असला तरी अजूनही दुर्गम भागातील विद्यार्थी व शाळांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेऊन पाचगणी येथील ग्रामपरी या सामाजिक संस्थेने गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व गटशिक्षणाधिकारी...
October 10, 2020
राधानगरी (कोल्हापूर) : सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठारावर अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती आहेत; परंतु पर्यटनवाढीच्या दृष्टीने आजतागायत प्रयत्न न झाल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा दुर्लक्षित झालेला आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी...
October 05, 2020
सातारा : कोरोनामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासाला "ब्रेक' बसला होता. पण, आता हॉटेल्स, रिसॉर्टस सुरू करण्याची परवानगी मिळालेली असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जिल्ह्यातील कोयनानगर व महाबळेश्‍वर येथील रिसॉर्टस महिभरात सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व रूम्स, किचनचे सॅनिटायझेशनचे...