एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
अॅंटिग्वा : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यात सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. या सर्व चर्चांना सुरवात झाली जेव्हा वेळोवेळी कोहलीने अश्विनच्याऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान द्यायला सुरवात केली. मात्र, अश्विनने या सर्व चर्चांना आता...
ऑगस्ट 23, 2019
बंगळूर : रॉयल चॅलेजर्स बंगळूरने न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना कार्यवाह संचालक म्हणून नियुक्त केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सिमॉन कॅटीच यांची प्रमुखप्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.  बंगळूरने आज एका पत्रकाद्वारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यासोबतचा करार संपल्याचे जाहीर केले...
मे 01, 2019
टोकियो : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे उघड झाले आहे. वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम अमलीपदार्थ आढळून आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात जपानमधील न्यू चितोस विमानतळावर वाडिया यांच्याकडे...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 09, 2019
चंडिगड : आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात कर्नाटकाच्या लोकेश राहुल, मयांक अगरवाल जोडीने पंजाबचा विजय साकार केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहा सामन्यातील चौथा विजय साकार करताना सनराजर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला डेव्हिड...
मार्च 28, 2019
कोलकता : सलामीच्या फलंदाजापासून मधल्या फळीपर्यंत फलंदाजांनी दिलेल्या तडाख्याने कोलकता नाईट रायडर्सने बुधवारी आयपीएलमध्ये दुसरा विजय नोंदविला. त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा 28 धावांनी पराभव केला. त्यांच्या विजयात रॉबीन उथप्पा, नितीश राणा आणि आंद्रे रसेलची कामगिरी निर्णायक ठरली.  प्रथम फलंदाजी...