एकूण 5 परिणाम
February 04, 2021
सांगली- येथील बायपास रस्त्यावर दुपदरी उड्डाणपुल बांधावा आणि सांगली ते अंकलीपर्यंतच्या अपूर्ण चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली.  श्री. पाटील यांनी आज बायपास रस्त्यावरील दुपदरी उड्डाणपूल आणि...
January 31, 2021
नेर्ले (सांगली) : येथील आशियायी महामार्ग बिबट्यासाठी कर्दनकाळ बनला आहे. वाळवा तालुक्‍यातच मागील सात महिन्यांत महामार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेने केदारवाडी व इटकरे येथे दोन बिबट्यांचा बळी घेतला. याबाबत वन विभागाची भूमिका उदासीन आहे. वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होते. एकीकडे...
December 23, 2020
अंगापूर (जि. सातारा) : चिंचणेर निंब (ता. सातारा) येथील हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवाची ग्रामस्थांना अजून प्रतीक्षा असून, आज (बुधवार) सायंकाळपर्यंत ते गावात पोचण्याची शक्‍यता आहे. पुण्यातील विमानतळावर आज (बुधवार) सकाळी हुतात्मा किर्दत यांचे पार्थिव आल्यानंतर तेथे त्यांना लष्काराकडून...
December 15, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कार्वे येथील स्मशानभूमीजवळ असलेला विजेचा खांब अपघातास निमंत्रण देत आहे. कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय महामार्गालगतच या खांबाचा प्रवाशांनाही व्यत्यय होत आहे. खांब कोलमडला असून, तो बंद स्थितीत असला तरी त्याचा वाहनांना मोठा धोका आहे. याकडे संबंधित वीज वितरण कंपनीने त्वरित लक्ष...
October 15, 2020
सांगली : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तसेच बुधवारी दिवसभर धो-धो पडणाऱ्या पावसाने शहरात पुरसदृश्‍य स्थिती दिसत आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या रस्त्यांच्या कामांची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचे...