एकूण 1634 परिणाम
September 24, 2020
इचलकरंजी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्याकृष्णा योजनेला लागलेली गळती काढण्याचे काम आज एका दिवसातच युद्ध पातळीवर पूर्ण केले. त्यामुळे कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू केला असून उद्यापासून (ता. 24) शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.  शिरढोणनजीक असलेल्या पंचगंगा नदीजवळ जलवाहिनीला मोठी गळती...
October 17, 2020
इचलकरंजी ः कुरुंदवाड-शिरढोण मार्गावर कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू होते. पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे दिवसभर त्या ठिकाणी थांबून होते. एकूण चार ठिकाणी लागलेली गळती काढण्यात येणार असून त्यानंतर कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू केला जाणार आहे. दरम्यान,...
October 15, 2020
सांगली : गेली दोन दिवस सुरु असलेल्या वादळी पाऊसामुळे कोयना धरणातून 34 हजार 211 क्‍युसेकने सुरु असलेल्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 32 फुटावर गेली आहे. गेल्या 24 तासात 22 फुटांनी पाणी पातळी वाढली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील 10...
November 12, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्या नदीच्या जिवावर लाखो जीव अवलंबून आहेत, त्या कोयना व कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाही. पालिकेत ठोस पर्याय नाही, ना प्रदूषण महामंडळ त्याकडे गांभीर्याने पाहते आहे. शहरी भागात तब्बल सात वेगवेगळ्या ठिकाणांहून थेट नदी पात्रात सांडपाणी मिसळत आहे. त्यावर...
February 17, 2021
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कृष्णा कालव्याचे ओगलेवाडी येथील विभागीय कार्यालय सांगलीला हलविण्याचा घाट वरिष्ठ पातळीवरून घातला जात आहे. मुळातच कालव्याचे उगमस्थान कऱ्हाड तालुक्‍यात आहे. शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालये याच तालुक्‍यात राहणे संयुक्तिक आहे. मात्र, काही अज्ञात शक्ती हे कार्यालय...
February 03, 2021
नेर्ले ( जि. सांगली) : वाळवा तालुक्‍यातील बहे येथील रामलिंग बेटावर कृष्णा नदीपात्रात मळी मिश्रित पाणी व दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे. साधारणपणे 25 हजार चौरस फुटांच्या परिसरात ही हानी झाली आहे. सांडपाणी, गटारीतील व मळी मिश्रित पाणी, ओढे, नाल्यांमार्फत नदीच्या पाण्यात मिसळत आहे. शेतीसह...
October 16, 2020
रायबाग (बेळगाव)  : तालुक्यात कुडची येथे कृष्णा नदीवर असलेल्या पुलावर आज पहाटे पाणी आले. त्यामुळे जमखंडी-सांगली मार्गावरील आंतरराज्य वाहतूक यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा बंद झाली. या आधी २०१६ साली या पुलावर तीनवेळा पाणी आले होते, त्याची यंदा पुनरावृत्ती झाली. कुडची पुलावरून वाहतूक बंद असल्याने सुमारे...
October 19, 2020
भिलवडी (जि . सांगली)  : परतीचा दमदार पावसाने कृष्णाकाठावरील जमिनीचे भाग ढासळून असंख्य कृषिपंप वाहून गेले आहेत.  परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यातच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली. सततचा पाऊस व नदीतील वेगाच्या प्रवाहाने काठावरील जमीन अक्षरशः खरडून गेली...
October 21, 2020
विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील लोकांची जीवनदायिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. या नदीवर बहुतांश ठिकाणच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने काही ठिकाणी पात्र उथळ व अरुंद झाल्याचे चित्र आहे. परिणामी, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी पातळी वाढून...
October 15, 2020
क-हाड : सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची अडचण झाली आहे. क-हाड विटा रस्ता पाण्यामुळे वाहतुकीस बंद झाला. क-हाड -...
October 30, 2020
  मिरज (सांगली) - गेल्या दहा दिवसांपासुन मिरजेतील बस स्थानक, आणि रेल्वे स्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुूंब भऱला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले आहे. एवढे विदारक चित्र असुनही शहराचे कारभारी मात्र आपआपल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ...
December 03, 2020
भुईंज (जि. सातारा) : ओझर्डे (ता. वाई) येथील जुगार अड्ड्यावर साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सुमारे 86 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वाई परिसरात गस्त घालत असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे...
October 12, 2020
कडेगाव (सांगली): शिवणी येथे वडियेरायबाग रस्त्यावर साजाई मंदिराजवळ काल रविवारी (ता.11) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा फूट लांबीची मगर येथील नागरिकांना आढळून आली.त्यामुळे शिवणी व परीसरातील नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  तेव्हा वनविभागाने तात्काळ या मगरीस पकडून नैसर्गिक अधिवासात...
October 15, 2020
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख धरणातून पाणी साेडण्यात आले आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुट सहा इंच उघडून नदीपात्रात पाण्याचा...
November 13, 2020
वाईचे नाव उच्चारले, तरी आपल्या डोळ्यासमोर कृष्णामाईचा घाट आणि त्यासभोवतालचा परिसर डोळ्यासमोर येतो. महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित असलेल्या वाईला निसर्गाने भरभरून दिले आहे आणि तो ठेवा वाईकरांनी अजूनही मोठ्या निष्ठेने जपला आहे. सांस्कृतिक शहर म्हणून लौकिक असलेल्या वाईने आता चित्रीकरणाचे शहर...
December 12, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : अवैध वाळू उत्खनन, अवैधरीत्या वाळूचा साठा करणे आणि अवैधरीत्या वाळूची वाहतूक या प्रकरणी तालुक्‍यातील 18 जणांना 3 कोटी 13 लाखांचा दंड करण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो न भरल्याने आता संबंधितांच्या सातबारावर बोजा चढवण्यात आला. त्यानंतरही दंड न भरल्याने आता ती बोजा चढवलेली जमीन...
October 15, 2020
सांगली : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तसेच बुधवारी दिवसभर धो-धो पडणाऱ्या पावसाने शहरात पुरसदृश्‍य स्थिती दिसत आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या रस्त्यांच्या कामांची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचे...
October 31, 2020
मिरज : दहा दिवसांपासून येथील बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुंब भरला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले. एवढे विदारक चित्र असूनही शहराचे कारभारी मात्र आपापल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ सुरू असूनही कारभाऱ्यांचे वर्तन...
December 12, 2020
सांगली : शहराच्या मध्यवर्ती भागात रेवणी रस्त्यावरील अग्निशमन दलाचे कार्यालय स्थलांतर करण्यास भाजपच्या नगरसेविकांनी विरोध केला आहे. हे कार्यालय अन्यत्र हलवून जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केला. याबाबत महिला नगरसेविकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदनही दिले.  भाजप महिला...
January 15, 2021
वाळवा (सांगली) : नटसम्राट बालगंधर्व स्मारक उभारणीच्या कामासाठी राज्य शासनाने 60 लाखांचा सहावा हफ्ता मंजूर केला आहे. हा निधी आर्थिक वर्षात खर्च करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. आतापर्यंत या स्मारकासाठी तरतूद करण्यात आलेल्या 3 कोटी 46 लाख 74 हजार 505 रूपयांपैकी 2 कोटी 26 लाख 47 हजार 929 रुपये इतका...