एकूण 2 परिणाम
October 17, 2020
सांगली : जिल्ह्यात सलग तीन दिवस दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाने आज उसंत घेतली. कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला, त्यामुळे पूरस्थिती टळली. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदीची पातळी रात्री उशिराने 29 फुटांपर्यंत घटली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 रस्त्यांवर पाणी आले...
October 16, 2020
सांगली ः कमी दाबाचा पट्ट्यामुळे आलेल्या आणि परतीच्या पावसाने जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. वेगाने वाहणारे वारे, ढगफुटीमुळे कृष्णानदीसह ओढे-नाल्यांना जोरदार पाणी आले. ऊस, द्राक्ष, केळी, उडीद, सोयाबीन, भुईमूग, डाळिंब, भाजीपाल्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेत, शिवारात पाणी साचल्याने पिके...