एकूण 3 परिणाम
January 02, 2021
सांगली : कृष्णा नदीला 15 वर्षापुर्वी आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यातील पाच बोटी गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नगरसेवक गजानन मगदूम यांनी आज स्थायीत हा विषय उपस्थित करुन, बोटी चोरीला गेल्या, की आपत्ती व्यवस्थापनाकडील कर्मचाऱ्यांनी परस्परच विकल्या ? असा...
December 04, 2020
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. निमित्त माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच होतं. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे प्रयत्न...
November 12, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्या नदीच्या जिवावर लाखो जीव अवलंबून आहेत, त्या कोयना व कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाही. पालिकेत ठोस पर्याय नाही, ना प्रदूषण महामंडळ त्याकडे गांभीर्याने पाहते आहे. शहरी भागात तब्बल सात वेगवेगळ्या ठिकाणांहून थेट नदी पात्रात सांडपाणी मिसळत आहे. त्यावर...