एकूण 5 परिणाम
February 09, 2021
सांगली : सत्ताधारी भाजपने महापूर आणि कोरोना संकटात झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना घरपट्टी शास्ती 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपने घेतलेल्या निर्णयाचा प्रस्ताव बुधवारी (ता. 10) होणाऱ्या महासभेत मांडण्यात येणार आहे. ही सवलत 15 फेब्रुवारी...
December 12, 2020
सांगली : शहराच्या मध्यवर्ती भागात रेवणी रस्त्यावरील अग्निशमन दलाचे कार्यालय स्थलांतर करण्यास भाजपच्या नगरसेविकांनी विरोध केला आहे. हे कार्यालय अन्यत्र हलवून जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केला. याबाबत महिला नगरसेविकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदनही दिले.  भाजप महिला...
December 04, 2020
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. निमित्त माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच होतं. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे प्रयत्न...
November 12, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्या नदीच्या जिवावर लाखो जीव अवलंबून आहेत, त्या कोयना व कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाही. पालिकेत ठोस पर्याय नाही, ना प्रदूषण महामंडळ त्याकडे गांभीर्याने पाहते आहे. शहरी भागात तब्बल सात वेगवेगळ्या ठिकाणांहून थेट नदी पात्रात सांडपाणी मिसळत आहे. त्यावर...
October 24, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर मध्यंतरीच्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात वाळू साचली आहे. ती वाळू चोरीस जाण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. त्यासाठी मध्यंतरी महसूल विभागाने नदीपात्रात येणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या सहायाने चारी काढल्या होत्या. मात्र, तरीही...