एकूण 6 परिणाम
March 03, 2021
सांगली : सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांची अधिकृत संख्या 43 असल्याचे वन्यजीव संशोधन संस्था (डेहराडून) यांनी जाहीर केले आहे. त्यात 17 नर, तर 26 मादी आहेत. जंगलात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून आलेली ही माहिती आहे. सह्याद्री...
February 09, 2021
सांगली : सत्ताधारी भाजपने महापूर आणि कोरोना संकटात झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना घरपट्टी शास्ती 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपने घेतलेल्या निर्णयाचा प्रस्ताव बुधवारी (ता. 10) होणाऱ्या महासभेत मांडण्यात येणार आहे. ही सवलत 15 फेब्रुवारी...
January 10, 2021
सांगली : महापालिकेला शासन सर्व सहकार्य करेल. योजनांना निधी कमी पडू देणार नाही. पण, सर्वच प्रकल्प महापालिकेच्या फंडातून किंवा नगर विकासच्या निधीतून करणे शक्‍य होणार नाही. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. तसेच अवास्तव खर्च टाळून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, असे नियोजन करा, अशा सूचना...
December 11, 2020
मिरज (जि. सांगली ) : पावसाळ्यात तानंग, कुपवाडपासून छोट्या नाल्यांचे पाणी कृष्णा नदीत नेऊन सोडणारा सुमारे पंचवीस मीटर रुंदीचा ओढाच रेल्वेने गिळंकृत केला आहे. नेहमीप्रमाणे रेल्वेच्या या बेकायदा कृत्यास महापालिकेचाही हातभार लागला आहे. हा ओढा पूर्ण मुजल्याने पावसाळ्यात याचा मोठा फटका निम्म्या मिरज...
December 04, 2020
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. निमित्त माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच होतं. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे प्रयत्न...
October 15, 2020
सांगली : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तसेच बुधवारी दिवसभर धो-धो पडणाऱ्या पावसाने शहरात पुरसदृश्‍य स्थिती दिसत आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या रस्त्यांच्या कामांची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचे...