एकूण 3 परिणाम
November 13, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : कृष्णा नदीवरील धोम, बलकवडी, कण्हेर व उरमोडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. रहिमतपूर परिसरातील लाभधारकांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी आवर्तनाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी फोनवरुन...
October 21, 2020
विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील लोकांची जीवनदायिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. या नदीवर बहुतांश ठिकाणच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने काही ठिकाणी पात्र उथळ व अरुंद झाल्याचे चित्र आहे. परिणामी, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी पातळी वाढून...
September 19, 2020
सांगली : कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून उचलून योजनेच्या लाभक्षेत्रातील कायम स्वरुपी दुष्काळी 6 तालुक्‍यातील सर्व तलाव व बंधारे भरुन घेतले. सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा 6 तालुक्‍यातील योजनेच्या...