एकूण 9 परिणाम
November 03, 2020
अंकलखोप (जि. सांगली)-  भिलवडी (ता. पलूस) अंकलखोप दरम्यानच्या पुलाजवळ आज (ता. 2) शांत वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या डोहात मगरीचा विहार अनेकांनी अनुभवला. दररोज मासेमारी साठी पुलावर, पुलाखाली हौशी व व्यावसायिक मच्छीमार वावरत असतात. त्याना मगरीचे नित्य दर्शन होते. औदुंबर ते भिलवडी, अंकलखोप दरम्यान नदीत...
October 31, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड-तासगाव राज्य महामार्गावरील 60 वर्षे जुना कृष्णा नदीवरील कार्वे पूल भविष्यातील गरज ओळखून त्याच पुलाशेजारी नवीन पूल बांधणे ही काळाची गरज आहे. राज्य महामार्ग विभागाने पूल बांधण्याच्या संदर्भात एक अहवाल करून नवीन पुलाची तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असे आदेश माजी मुख्यमंत्री...
October 24, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर मध्यंतरीच्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात वाळू साचली आहे. ती वाळू चोरीस जाण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. त्यासाठी मध्यंतरी महसूल विभागाने नदीपात्रात येणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या सहायाने चारी काढल्या होत्या. मात्र, तरीही...
October 21, 2020
विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील लोकांची जीवनदायिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. या नदीवर बहुतांश ठिकाणच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने काही ठिकाणी पात्र उथळ व अरुंद झाल्याचे चित्र आहे. परिणामी, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी पातळी वाढून...
October 17, 2020
सांगली : जिल्ह्यात सलग तीन दिवस दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाने आज उसंत घेतली. कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला, त्यामुळे पूरस्थिती टळली. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदीची पातळी रात्री उशिराने 29 फुटांपर्यंत घटली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 रस्त्यांवर पाणी आले...
October 16, 2020
सांगली ः कमी दाबाचा पट्ट्यामुळे आलेल्या आणि परतीच्या पावसाने जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. वेगाने वाहणारे वारे, ढगफुटीमुळे कृष्णानदीसह ओढे-नाल्यांना जोरदार पाणी आले. ऊस, द्राक्ष, केळी, उडीद, सोयाबीन, भुईमूग, डाळिंब, भाजीपाल्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेत, शिवारात पाणी साचल्याने पिके...
October 11, 2020
भोसे(सोलापूर)ः शिरनांदगी तलावातील पाणी वाटपाचे नियोजन करण्याच्या सुचना आ.भारत भालके देत जे.सी.बी उपलब्ध करून दिल्यानंतर कालव्यात वाढलेली फिरंगी झाडे व असलेले अडथळे दूर करण्याचे काम यांत्रिकी उप विभागाने सुरू केले. त्यामुळे रब्बीसाठी 400 हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या.  हेही...
October 11, 2020
भिलार (जि. सातारा) : पाचगणी गिरिस्थान पालिका क्षेत्रास महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने  "ब' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाचगणी पालिका क्षेत्रास "ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची शिफारस केली होती.   पाचगणी गिरिस्थान शहर व परिसर...
September 19, 2020
सांगली : कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून उचलून योजनेच्या लाभक्षेत्रातील कायम स्वरुपी दुष्काळी 6 तालुक्‍यातील सर्व तलाव व बंधारे भरुन घेतले. सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा 6 तालुक्‍यातील योजनेच्या...