एकूण 45 परिणाम
January 21, 2021
कऱ्हाड : अवैध वाळू, मुरूम, माती यासह गौणखनीज उत्खनन प्रकरणी तालुक्‍यातील अनेकांना दंड झाला. मात्र, त्यातील अनेकांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजा चढला. त्यांनी तो दंडच न भरल्याने त्यांची जमीन सरकारजमा करण्याच्या नोटिसा तहसीलदारांनी दिल्या. त्यानंतरही दंड न भरल्याने एक कोटी 46 लाख 66...
January 18, 2021
सांगली : आयर्विन पुलास उभारण्यात येणारा पर्यायी पूल रद्द करण्याबाबत शासनाकडून कोणतीही सूचना नाही. हरिपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमीजवळून करण्यात येणारा पूल हा मूळ विकास आराखड्यातीलच आहे. तर आयर्विन पुलाशेजारी होणारा पूल हा कापड पेठेतून जाणार नाही; तसेच सांगलीवाडीकडील मैदानालाही धक्का लागणार...
January 15, 2021
वाळवा (सांगली) : नटसम्राट बालगंधर्व स्मारक उभारणीच्या कामासाठी राज्य शासनाने 60 लाखांचा सहावा हफ्ता मंजूर केला आहे. हा निधी आर्थिक वर्षात खर्च करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. आतापर्यंत या स्मारकासाठी तरतूद करण्यात आलेल्या 3 कोटी 46 लाख 74 हजार 505 रूपयांपैकी 2 कोटी 26 लाख 47 हजार 929 रुपये इतका...
January 10, 2021
सांगली : महापालिकेला शासन सर्व सहकार्य करेल. योजनांना निधी कमी पडू देणार नाही. पण, सर्वच प्रकल्प महापालिकेच्या फंडातून किंवा नगर विकासच्या निधीतून करणे शक्‍य होणार नाही. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. तसेच अवास्तव खर्च टाळून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, असे नियोजन करा, अशा सूचना...
January 07, 2021
सांगली : म्हैसाळ योजनेद्वारे कृष्णा नदीचे पाणी जत, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्‍यापर्यंत पोहोचले. मात्र कृष्णा काठावरल्या मिरज तालुक्‍यातील कवलापूर, कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी आणि तासगाव तालुक्‍यातील धुळगाव, कुमठेतील वंचित शेतीचे भाग्य येत्या मार्चमध्ये उजळणार आहे. या भागाला बंदिस्त पाईपद्वारे...
January 02, 2021
सांगली : कृष्णा नदीला 15 वर्षापुर्वी आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यातील पाच बोटी गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नगरसेवक गजानन मगदूम यांनी आज स्थायीत हा विषय उपस्थित करुन, बोटी चोरीला गेल्या, की आपत्ती व्यवस्थापनाकडील कर्मचाऱ्यांनी परस्परच विकल्या ? असा...
January 01, 2021
विटा : विटे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी विटा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आळसंद (ता. खानापूर) येथील तलावात सुमारे 400 मीटर अंतरावर पाण्यात असणाऱ्या मोटरची पोहत जाऊन दुरुस्ती करून आपले कर्तव्य जिद्दीने, तळमळीने बजावले.  विटे शहराला सुमारे तीस...
December 23, 2020
अंगापूर (जि. सातारा) : चिंचणेर निंब (ता. सातारा) येथील हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवाची ग्रामस्थांना अजून प्रतीक्षा असून, आज (बुधवार) सायंकाळपर्यंत ते गावात पोचण्याची शक्‍यता आहे. पुण्यातील विमानतळावर आज (बुधवार) सकाळी हुतात्मा किर्दत यांचे पार्थिव आल्यानंतर तेथे त्यांना लष्काराकडून...
December 15, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कार्वे येथील स्मशानभूमीजवळ असलेला विजेचा खांब अपघातास निमंत्रण देत आहे. कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय महामार्गालगतच या खांबाचा प्रवाशांनाही व्यत्यय होत आहे. खांब कोलमडला असून, तो बंद स्थितीत असला तरी त्याचा वाहनांना मोठा धोका आहे. याकडे संबंधित वीज वितरण कंपनीने त्वरित लक्ष...
December 15, 2020
वांगी (सांगली) : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन चार दिवस उलटले. सतत बिघाड होऊन पंप बंद पडत असल्याने लाभक्षेत्रातील पिकांचे वाळवण सुरूच आहे. या प्रकाराने सुरू होणाऱ्या पंपांचे पाणी मुख्य कालव्यातच मुरत आहे. पोटकालवे कोरडेच राहत आहेत. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात तीन आठवड्यांपासून टंचाई...
December 12, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : अवैध वाळू उत्खनन, अवैधरीत्या वाळूचा साठा करणे आणि अवैधरीत्या वाळूची वाहतूक या प्रकरणी तालुक्‍यातील 18 जणांना 3 कोटी 13 लाखांचा दंड करण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो न भरल्याने आता संबंधितांच्या सातबारावर बोजा चढवण्यात आला. त्यानंतरही दंड न भरल्याने आता ती बोजा चढवलेली जमीन...
December 12, 2020
सांगली : पुण्यात गवा घुसला आणि पुणेकरांच्या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धावता-धावता तो मेला. त्याला पकडण्यात अपयश आले, कारण तशी यंत्रणाच पुण्यातील वन विभागाकडे नव्हती. आता पुणेकरांनी शहाणपण घेतले आहे आणि असे वन्यप्राणी शहरात घुसले, तर त्यांना पकडण्यासाठी तज्ज्ञांचे पथक तयार करण्याचे ठरले आहे. असे...
December 12, 2020
सांगली : शहराच्या मध्यवर्ती भागात रेवणी रस्त्यावरील अग्निशमन दलाचे कार्यालय स्थलांतर करण्यास भाजपच्या नगरसेविकांनी विरोध केला आहे. हे कार्यालय अन्यत्र हलवून जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केला. याबाबत महिला नगरसेविकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदनही दिले.  भाजप महिला...
December 12, 2020
नेर्ले : येथील कृष्णा नदीपासून येणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नूतनीकरण करण्यात आली आहे. जलमिशन योजनेतून अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकीसाठी मंत्री जयंत पाटील यांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषद सदस्या संगीता संभाजी पाटील यांनी दिली.  नेर्ले गावाला अनेक वर्षांपासून...
December 11, 2020
मिरज (जि. सांगली ) : पावसाळ्यात तानंग, कुपवाडपासून छोट्या नाल्यांचे पाणी कृष्णा नदीत नेऊन सोडणारा सुमारे पंचवीस मीटर रुंदीचा ओढाच रेल्वेने गिळंकृत केला आहे. नेहमीप्रमाणे रेल्वेच्या या बेकायदा कृत्यास महापालिकेचाही हातभार लागला आहे. हा ओढा पूर्ण मुजल्याने पावसाळ्यात याचा मोठा फटका निम्म्या मिरज...
December 04, 2020
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. निमित्त माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच होतं. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे प्रयत्न...
December 03, 2020
भुईंज (जि. सातारा) : ओझर्डे (ता. वाई) येथील जुगार अड्ड्यावर साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सुमारे 86 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वाई परिसरात गस्त घालत असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे...
November 23, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कार्वे येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कृष्णा नदीतील जॅकवेलजवळचा मातीचा भराव तुटल्याने धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास सदरच्या जॅकवेलला केव्हाही जलसमाधी मिळू शकते. त्यामुळे लाखो रुपयांची हानी होऊ शकते. कऱ्हाड तालुक्‍यात सर्वाधिक लोकसंख्येचे गाव म्हणून...
November 13, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : कृष्णा नदीवरील धोम, बलकवडी, कण्हेर व उरमोडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. रहिमतपूर परिसरातील लाभधारकांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी आवर्तनाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी फोनवरुन...
November 13, 2020
वाईचे नाव उच्चारले, तरी आपल्या डोळ्यासमोर कृष्णामाईचा घाट आणि त्यासभोवतालचा परिसर डोळ्यासमोर येतो. महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित असलेल्या वाईला निसर्गाने भरभरून दिले आहे आणि तो ठेवा वाईकरांनी अजूनही मोठ्या निष्ठेने जपला आहे. सांस्कृतिक शहर म्हणून लौकिक असलेल्या वाईने आता चित्रीकरणाचे शहर...