एकूण 8 परिणाम
April 04, 2021
मुंबई -  देशभरात कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून दिवसागणिक प्रादुर्भाव वाढतच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शनिवारी कोरोनाचा स्फोट झाला होता. सर्वसामान्यांसोबत कलाकारही कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. अक्षय कुमार याच्यानंतर अभिनेता गोविंदा यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे....
March 10, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांचा प्रभाव अद्याप प्रेक्षकांच्या मनावर आहे. त्यातही रोमँटिक चित्रपटांची संख्या मोठी आहे. रहना है तेरे दिल मैं हा चित्रपट देखील उदाहरण म्हणून सांगता येईल. या चित्रपटाची कथा, गाणी, संवाद, कलाकार अन त्यांचा अभिनय सर्वांच्या आवडीचा भाग होता. गेल्या काही...
February 23, 2021
हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या हॉरर चित्रपटांची रेलचेल पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर, वरूण शर्मा आणि राजकूमार राव यांचा रूही हा हॉरर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर जान्हवी कपूरने 'भेडीया' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर...
February 10, 2021
मुंबई - बिग बजेट असणारा चित्रपट म्हणजे बच्चन पांडेला मोठा झटका बसला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या चित्रपटाचे ज्या भागात चित्रिकरण होणार होते तिथून त्यांना पॅक अप करण्यासाठी सांगितले आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण युपीत होणार आहे. जानेवारी 2021 मध्ये या...
February 09, 2021
मुंबई -  टायगर आता त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.  दोन महिन्यांपूर्वी टायगरने या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले होते. त्यात त्याचा अॅक्शन लूक पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे या मोशन पोस्टरमध्ये टायगरचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजला होता. ”जब अपून डरता हैं ना, तब अपून बहोत मारता हैं...
December 08, 2020
मुंबई- देशात कोविड-१९ चा कहर दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. अनलॉक दरम्यान जिथे एकीकडे सिनेइंडस्ट्रीचं काम सुरु झालं आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या खूप केसेस समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच 'जुग जुग जियो' सिनेमातच्या शऊटींग दरम्यान वरुण धवन, नितू कपूर, दिग्गर्शक राज मेहता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते....
November 28, 2020
मुंबई- दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा पासून अनेक ए लिस्टर अभिनेत्रींचा नकार ऐकल्यानंतर आता दिग्दर्शक ओम राऊत यांना 'आदिपुरुष' या त्यांच्या आगामी सिनेमासाठी नवीन सीता मिळाली आहे. मात्र प्रभास सारख्या तगड्या अभिनेत्यासमोर या अभिनेत्रीचा टिकाव कसा लागणार अशी चर्चा आता सिनेइंडस्ट्रीत सुरु झाली आहे.  हे ...
September 18, 2020
मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिने होऊन गेले आहेत. या प्रकरणाचा तपास अजुनही मोठ्या एंजसी करत आहेत. मात्र तरीही या प्रकरणात अशी काही वळणं येत आहेत ज्यामुळे यातील अनेक समीकरणं बदलत आहेत. हे ही वाचा:  बॅटमिंटन खेळताना आला हार्ट ऍटॅक, अभिनेत्याचं वयाच्या ४३ व्या वर्षी निधन   आज...