एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच...
ऑगस्ट 22, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ ‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध...
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
डिसेंबर 18, 2018
पुणे - शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील १० ते १२ दिवस काम करून शहरातील दोन तरुण ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून १५ ते २० हजार रुपये कमावत आहेत. त्यातील सुमारे २५ टक्के भाग समाजकार्यासाठी खर्चून त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्वत:च्या पायांवर उभे राहून शिक्षण...
ऑक्टोबर 14, 2018
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारच्या हृदयविकारांना महिला बळी पडण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. स्त्रियांनी स्वतःला, आपल्या हृदयाला सांभाळण्याची गरज आहे. गेली काही वर्षे महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण नियमितपणे...
जुलै 06, 2018
औरंगाबाद - एकीकडे शेतकरी नापिकीने आत्महत्येसारखा पर्याय निवडत असताना काही शेतकरी जिद्द, नवीन प्रयोग राबवून प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. कष्टासोबतच प्रशिक्षणाची जोड देऊन शेती केली तर ती यशस्वी होते, हे खिर्डी (ता. खुलताबाद) येथील केशव धोत्रे यांनी दाखवून दिले आहे. धोत्रे यांनी एका एकरात तब्बल दहा टन...
एप्रिल 08, 2018
"दक्षिणेकडची राज्यं आणि उत्तरेकडची राज्यं' हा मुद्दा देशभरात सध्या चर्चेचा आणि वादाचा ठरला आहे. राजकीय-सांस्कृतिक वेगळेपणासह आर्थिक आघाडीवर केंद्राकडून डावललं जात असल्याची दक्षिणेकडच्या राज्यांची भावना आहे. 15 वा वित्त आयोग हा या वादाचा केंद्रबिंदू तूर्तास आहे. निधीवाटप करताना लोकसंख्येचा आधार 1971...
फेब्रुवारी 24, 2018
दिवाणखान्यात एक टीव्ही, सोफासेट आणि त्याचा सामुदायिक आस्वाद घेत असलेलं मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्र जगातील बहुतांश देशांत अनेक वर्षं पाहायला मिळत होतं. पुढं कुटुंब ही संकल्पना हळूहळू बदलली, आर्थिक स्तर बदलले आणि घरातला एकमेव टीव्ही वैयक्तिक खासगीपण जपत एकाचा दोन झाला. संगणक, मोबाईल...
फेब्रुवारी 16, 2018
शरीरातून कफनिवृत्ती झाली की शरीराला तरतरी येते. शरीर हलके झाल्याचा अनुभव येतो. यानंतर शृंगाराची कल्पना विकसित न झाली तरच नवल. वसंतपंचमीला केलेल्या रती-मदनपूजनातून घेतलेली ऊर्जा जेव्हा वाढीला लागेल, तेव्हाच सृष्टीच्या पुनरुत्पत्तीचे कार्य चालू राहू शकते.  शिशिर ऋतू संपत आला की, येणाऱ्या वसंताची...