एकूण 16 परिणाम
जून 17, 2019
नाशिक - बदलत्या जीवनशैलीचा लोकांच्या केसांवर परिणाम जाणवत असून, अकाली टक्कल पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या ‘स्किन अँड कॉस्मेटिक्‍स जर्नल’मध्ये याबाबत माहिती आली असून, त्यातील अहवालानुसार दर १० जणांमागे ६.७ जणांमध्ये केसगळती होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे केसगळती ही...
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटलाईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे...
फेब्रुवारी 10, 2019
मार्डीकर यांना नाईक म्हणाले ः ""त्या विषयावर आता बोलायचं नाही. अहो, हास्ययोग मंडळामुळं आपण एकत्र आलो, हाही एक योगच आहे. सध्याच्या जीवनशैलीत कुणी कुणाकडं कामाशिवाय जात नाही. ज्येष्ठांचे वाढदिवस घरात साजरे होणं तर दूरच; पण अनेक घरांमध्ये कुटुंबीयही त्यांना फारसं विचारत नाहीत. त्यामुळं हास्ययोग...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - हृदयविकाराचे वाढते प्रमाण हे समाजासाठी धोक्‍याची घंटा आहे. चुकीच्या जीवनपद्धतीच्या आहारी गेल्याने हे प्रकार वाढत चालल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदवले आहे. वाढत्या ताण-तणावाच्या जीवनशैलीत हृदयविकाराची शक्‍यता बळावत चालल्याची चिंता डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. फास्ट फूडचे अतिरिक्त सेवन...
सप्टेंबर 30, 2018
दोन ऑक्‍टोबर 2018 पासून महात्मा गांधी जयंतीचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या "वक्तशीरपणा' या एका महत्त्वाच्या पैलूविषयी... महात्मा गांधीजींच्या आयुष्याचा गोफ इतका विविधरंगी आहे, की त्यातल्या प्रत्येक पैलूतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. ते...
जुलै 06, 2018
गेल्या सात वर्षांपासून माझ्या दोन्ही तळपायांत भरपूर आग होते, जळजळ होते. विशेषतः चालताना हा त्रास जास्ती जाणवतो. यावर आजपर्यंत भरपूर उपचार घेऊन पाहिले, पण उपयोग झाला नाही, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अनेक वेळा रक्‍तशर्करा तपासून घेतली; पण त्याचे रिपोर्टस व्यवस्थित आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मी रक्‍...
जून 03, 2018
डॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला "Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात "सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल...
मे 13, 2018
पिंपरी : बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणावाचे प्रमाण वाढले आहे. ताणावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम भोगावे लागतात. आयटी असो किंवा अभिनयाचे, प्रत्येक क्षेत्रात असे ताणतणाव जाणवतात. या तणावांचे योग्य व्यवस्थापन करून तरुणाई विविध क्षेत्रात यश मिळवते आहे. जागतिक ताणतणाव...
मे 11, 2018
मुंबई - बदललेल्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले असल्याची माहिती चिंतेचा विषय ठरली आहे. वन रुपी क्‍लिनिकमध्ये वर्षभरात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे तब्बल ४० टक्के रुग्ण दाखल झाल्याची माहिती संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी दिली. केवळ एका रुपयात रुग्णसेवा देणाऱ्या वन रुपी क्‍लिनिकची...
एप्रिल 13, 2018
घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति रक्षिता । ....अष्टांगसंग्रह...
मार्च 25, 2018
शरीराच्या, मनाच्या आरोग्यासाठी गाढ झोप आवश्‍यक असते. मात्र, गेल्या काही वर्षांत नागरिकांची अक्षरश: 'झोप उडाल्या'चं दिसत आहे. जीवनशैलीतले बदल, तणाव, अयोग्य सवयी आणि इतर अनेक गोष्टींमुळं शरीराचं जैविक घड्याळ बिघडत आहे आणि त्याचा थेट परिणाम झोपेवर होत असल्याचं एका सर्वेक्षणांतून नुकतंच सिद्ध झालं आहे...
फेब्रुवारी 16, 2018
वयाच्या तीस ते चाळीस वर्षांच्या व्यक्तींचा रक्तदाब जास्त सापडल्यास तत्काळ औषधे सुरू करण्याची गरज नसते. अशा व्यक्तीची जीवनशैली सुधारावी, वजन उंचीच्या मानाने असावे तेवढे ठेवावे, मिठाचे सेवन मर्यादित ठेवावे, नियमाने व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी, धूम्रपान आणि मद्यपान बंद करावे.  उच्च रक्तदाब (१४०/...
डिसेंबर 30, 2017
शांत झोपेसारखे सुख नाही. पण काही कारणाने रात्रीची सुखाची झोप उडते. त्यावेळी झोपमोडीची कारणे शोधा आणि त्यावर उपाय करा. झोपेची औषधे मात्र वैद्यकीय सल्ल्याखेरीज घेऊ नका. मेंदूत प्रामुख्याने दोन प्रकारच्या पेशी असतात. त्यातील प्रमुख पेशी म्हणजे न्यूरॉन पेशी आणि दुय्यम म्हणजे ग्लाथा पेशी. न्यूरॉन...
नोव्हेंबर 25, 2017
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील प्रदूषणाच्या बातम्यांमुळे संपूर्ण देशामध्येच चिंतेचे वातावरण पसरले. सर्वच मोठ्या शहरांना या समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्‍नही गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला बहुतांश ठिकाणी शुद्ध 'ऑक्‍सिजन'चा पुरवठा करणारी...
सप्टेंबर 22, 2017
दिवसरात्र अखंडपणे काम करणारा अवयव म्हणजे हृदय. दिवसभराचे काम झाले की आपण झोपतो, मेंदूसारखा महत्त्वाचा अवयवसुद्धा काही प्रमाणात विश्रांती घेतो, आपल्या सर्व इंद्रियांची कामेसुद्धा थांबतात, मंदावतात; मात्र हृदय क्षणभराचीसुद्धा विश्रांती घेऊ शकत नाही. म्हणून किमान हृदयावर अतिरिक्‍त ताण येणार नाही,...