एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
आरोग्यमंत्र - डॅा. शीतल महाजनी-धडफळे बदलत्या जीवनशैलीचा यकृतावर निश्‍चितच परिणाम होतो. मुख्यत्वे दारूचे व्यसन नाही, अशाही लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास जाणवतो आणि त्याचे मुख्य कारण स्थूलपणाचे वाढते प्रमाण आहे. भारतीयांमध्ये फॅटी लिव्हरमुळे होणाऱ्या यकृताच्या आजाराचे प्रमाण ९ ते ३२ टक्के आहे. लठ्ठ आणि...
सप्टेंबर 08, 2019
ताण- टेन्शन- दडपण ही आजच्या धकाधकीच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त निर्माण होणारी भावना ठरली आहे. कधी अगदी सहज व्यक्त होणारी, तर कधी कधी आपल्या माणसांपासून अव्यक्त असणारी आणि अनेकदा असूनही अमान्य केली जाणारी. मग ही मानसिक हुरहूर कुठल्याही कारणामुळे येऊ शकते. एखाद्या मनपसंत गोष्टीचा आनंददेखील आपण या...
ऑगस्ट 31, 2019
‘माणसाने कसं फिट्ट असलं पाहिजे!’’ दंडातली बेटकुळी दाखवून ते म्हणाले. आम्ही मान्य केले. नाही म्हटले तरी बेटकुळी चांगली मोठ्या साइजची होती.  ‘‘तब्बेत सलामत तो पगडी पचास...काय?’’ दुसऱ्या दंडातली बेटकुळी हलवून ते म्हणाले. आम्ही तेदेखील ताबडतोब मान्य केले. वास्तविक तुमची म्हण चुकतेय, हे आम्हाला सांगायचे...
ऑगस्ट 06, 2019
सगळी ऍप्स कुशलतेने हाताळता येणे यापेक्षा ऑफलाइन राहता येणे हे यापुढे खरे कसब ठरणार आहे. त्यासाठी ऑफलाइन मोडच्या मूडमध्ये जायला हवे. समाजमाध्यमावर एक संदेश वाचला. वीज गेल्यानंतर घरातले सगळे जवळ येतात. ‘कनेक्टिंग पीपल बाय डिसकनेक्टिंग पॉवर’ तंतोतंत पटलं. पूर्वीच्या काळी वीज नसायची. संध्याकाळी लवकर...
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
एप्रिल 12, 2019
उत्तूर - सध्या फिटनेस राखण्याकडे कल वाढला आहे. यासाठी डायट प्लॅनपासून वर्क आऊट करण्याकडे लोक वळले आहेत; मात्र यात सातत्य राखण्यात खूप कमी जणांना यश येते. व्यायाम हा जीवनशैलीचा भाग आहे. हे अद्याप आपल्याकडे रूळलेले दिसत नाही. याला अपवाद नक्कीच आहेत; पण अशांची संख्या खूप कमी आहे. उत्तूरमधील (ता. आजरा...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटलाईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे...
मार्च 06, 2019
पिंपरी - दात किडणे, दात दुखणे, हिरड्यांचे आजार, व्यसनांमुळे होणारे दातांचे आजार सध्या बळावले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दररोज 70 ते 80 रुग्ण हे दातांच्या विविध आजारांसाठी तपासणी करून घेत आहेत. विशेषत- दात किडल्याने त्रस्त असलेले रुग्ण 15 ते 40 वयोगटांतील आहेत; तर 30 ते 55...
फेब्रुवारी 04, 2019
मुंबई - महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारा स्तनाच्या कर्करोगाचा धोका आता पुरुषांमध्येही वाढू लागला आहे, असे निरीक्षण मुंबईतील कर्करोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. १० वर्षांपूर्वी पाच वर्षांतून असा एखादाच रुग्ण आढळत असे; मात्र आता प्रत्येक दोन महिन्यांनी एक तरी पुरुष स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी...
जुलै 22, 2018
बदलत्या जीवनशैलीचा मोठा विपरित परिणाम म्हणा, पण अलीकडे वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा निरोगी शुक्राणूंचे प्रमाण कमी असणे ही समस्या वाढलेली दिसते. याची कारणे समजून घेण्याची व त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. मूल होणे हा विषय आपल्या समाजात अजूनही संवेदनशील आहे. लग्नानंतर दोन-...
जून 26, 2018
पिंपरी - मानसिक ताण हलका करण्यासाठी अनेकजण व्यसनाचा आसरा घेतात. कालांतराने ही नित्याची सवय बनते. गेल्या काही वर्षांपासून व्यसन करणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी ३० टक्‍क्‍यांनी वाढत आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांबरोबरच आयटीमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश असल्याचे विमल फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या...
मे 13, 2018
पिंपरी : बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणावाचे प्रमाण वाढले आहे. ताणावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम भोगावे लागतात. आयटी असो किंवा अभिनयाचे, प्रत्येक क्षेत्रात असे ताणतणाव जाणवतात. या तणावांचे योग्य व्यवस्थापन करून तरुणाई विविध क्षेत्रात यश मिळवते आहे. जागतिक ताणतणाव...
मे 11, 2018
आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी करतो. आपण सर्व जण मानतो, की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकारविरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या मतानुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्यामध्ये नसून...
एप्रिल 04, 2018
नागपूर - बॅंकिंग-फायनान्ससारखे कॉर्पोरेट क्षेत्र असो की, मोनोरेल चालविण्याचा मान मिळवण्याची संधी; विचारवंतांचे क्षेत्र असो की, वैद्यकीय. सर्वच क्षेत्रातील विकास पटलावर महिला आघाडीवर आहेत. मात्र, या आधुनिक महिलांनी अद्याप आरोग्यदायी जगण्यासाठी शपथपत्र बनवलेले नाही. एकाचवेळी घर आणि ऑफिस (...