एकूण 9 परिणाम
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
जानेवारी 06, 2019
तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक...
सप्टेंबर 30, 2018
दोन ऑक्‍टोबर 2018 पासून महात्मा गांधी जयंतीचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या "वक्तशीरपणा' या एका महत्त्वाच्या पैलूविषयी... महात्मा गांधीजींच्या आयुष्याचा गोफ इतका विविधरंगी आहे, की त्यातल्या प्रत्येक पैलूतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. ते...
जुलै 01, 2018
'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप...
एप्रिल 19, 2018
औंध (पुणे) : "शहरातील शेतीकाम हे ताणतणाव घालवणारे आणि उत्साह वाढविणारे आहे. त्याचबरोबर शहर शेतीमुळे माती-पाण्यासह कृषी परिसंस्था आणि संस्कृतीसोबत पुन्हा एकदा आपली नाळ जोडली जाणार आहे. शहर शेती ही संकल्पना श्रमसंस्कार, स्वावलंबन, निसर्गस्नेही जीवनशैलीचे धडे देणारी तसेच सुरक्षित विषमुक्त अन्न आणि...
एप्रिल 01, 2018
दातांची सुरक्षा दातांबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. विजय तारे यांनी लिहिलं आहे. दातांची रचना आणि त्यांचं कार्य, दातांचे-हिरड्यांचे सर्वसाधारण आजार, दातांची दुखणी, दात मोडणं, प्लाक, कृत्रिम दंतपंक्ती, दातांची काळजी कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सोप्या भाषेत...
मार्च 25, 2018
दूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड...
जुलै 13, 2017
सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष : ४५ गावांत ३०६८ तरुण मुलांची लग्ने रखडली पुणे (प्रतिनिधी) : शेतकरी आंदोलन, शेतकरी कर्जमाफी यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरवस्था झाल्याने शेतकरी कुटुंबांत किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे भयावह वास्तव एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शिक्षण क्षेत्रातील...