एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 03, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेतील लास व्हेगास येथे आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या बेछूट गोळीबाराची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. मात्र इसिसच्या या दाव्यास अद्यापी सुरक्षा दलांकडून मान्यता मिळालेली नाही. या गोळीबारामध्ये किमान...