एकूण 4 परिणाम
एप्रिल 13, 2019
जागतिक तापमानवाढीच्या विरोधात स्वीडनमध्ये सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षीपासून अभिनव लढा सुरू केला आहे. हा लढा आता तिचा एकटीचा राहिला नसून, जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अ नियमित पाऊस, अमर्याद स्वरूपाची वादळे, भीषण दुष्काळ, अंगाची काहीली करणारा उष्मा, वाढत चाललेले वणवे आदी...
मार्च 05, 2019
"वन हक्क कायद्या'नुसार ज्यांचे वनाधिकार त्रिस्तरीय छाननीनंतर फेटाळले गेले आहेत, त्यांच्या जंगलांमधून बाहेर काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. परंतु या आदेशाचा अर्थ नीट समजावून घेण्याची गरज आहे. भारतीय जंगलांमधील भूमिपुत्रांचे वन-हक्क नाकारण्याची "ऐतिहासिक...
ऑगस्ट 22, 2018
देशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...
जून 21, 2018
योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी होय. जगभरातील 170 पेक्षा अधिक देशांमधील नागरिक "जागतिक योग दिन' उत्साहात साजरा करत आहेत, हे भारतीयांसाठी अभिमानास्पदच. हे प्राचीन योगशास्त्र म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्लीच आहे. शारीरिक समतोल साधतानाच व्यक्तीचे परिसर व...