एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कधी एकदा इलेक्‍शनचा उपचार पार पडतो आणि पोटभर जेवतो, असे झाले आहे. गेल्या फारा दिवसांत चाऱ्ही ठाव म्हणतात, तसे जेवलेलो नाही. वडापाववर किती दिवस काढणार? इलेक्‍शननंतर अवघ्या पाच आणि दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार असल्याने आम्ही आतुर (आणि भुकेले) आहो! पाच-दहा रुपयांत फुल्ल जेवण मिळण्याची ही सोय...
ऑगस्ट 31, 2019
‘माणसाने कसं फिट्ट असलं पाहिजे!’’ दंडातली बेटकुळी दाखवून ते म्हणाले. आम्ही मान्य केले. नाही म्हटले तरी बेटकुळी चांगली मोठ्या साइजची होती.  ‘‘तब्बेत सलामत तो पगडी पचास...काय?’’ दुसऱ्या दंडातली बेटकुळी हलवून ते म्हणाले. आम्ही तेदेखील ताबडतोब मान्य केले. वास्तविक तुमची म्हण चुकतेय, हे आम्हाला सांगायचे...
ऑगस्ट 14, 2019
गेल्या वीस वर्षांत या ‘घर का खाना’त प्रचंड बदल झाले. महिला कामासाठी घराबाहेर पडू लागल्या अन्‌ घरात पैसा खेळू लागला. त्यानंतर सर्वप्रथम बदलली ती खाद्यसंस्कृती. साहजिकच, खाद्यपदार्थांचा उद्योग भरभराटीला आला. पण, त्याच्या नियमनाचा प्रश्‍नही महत्त्वाचा ठरला. ‘फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडिया’...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
जून 21, 2018
योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी होय. जगभरातील 170 पेक्षा अधिक देशांमधील नागरिक "जागतिक योग दिन' उत्साहात साजरा करत आहेत, हे भारतीयांसाठी अभिमानास्पदच. हे प्राचीन योगशास्त्र म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्लीच आहे. शारीरिक समतोल साधतानाच व्यक्तीचे परिसर व...
मार्च 24, 2018
म हाराष्ट्र सर्वाधिक समृद्ध राज्य मानले जाते. एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) राज्याचा वाटा १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. तसेच एकूण करापैकी ४० टक्के कर भरणारे राज्य अशी आपली ओळख आहे. तरीही राज्यातील आरोग्य सेवेशी संलग्न मानकांची पातळी तेवढी समाधानकारक नाही. प्रसूतिपूर्व काळजी, बाल लसीकरण,...