एकूण 17 परिणाम
डिसेंबर 05, 2019
अकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच तथा मराठी विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. उद्धव शेळके साहित्य नगरी अमरावती मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्व. मनोहर तल्हार विचारपीठ  दृक-श्राव्य...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : मराठी भाषेच्या देदीप्यमान साहित्यिक परंपरेला आजच्या युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या ‘रंगवैखरी’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या, यंदाच्या ‘कथारंग’ या पर्वाला महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. आधीच्या दोन पर्वांच्या...
जून 10, 2019
कोल्हापूर - "सूत्रधार' हा हिंदी चित्रपट. पण, चित्रपटाची कथा राजकारणावर आधारित. येथील ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अभिनेते नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या आणि गिरीश कर्नाड यांनी पाटील ही...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
डिसेंबर 11, 2018
पुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप...
जुलै 17, 2018
लातूर : ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे... रोजी रोटीचा सवाल, रोजचाच आहे’ अशा वेगवेगळ्या काव्यातून कामगारांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. अशाच आजच्या साहित्यिकांच्या भावना व्यापक पातळीवर व्यक्त व्हाव्यात यासाठी लातूर जिल्ह्यातील निलंग्यात प्रथमच राज्यव्यापी कामगार साहित्य संमेलन घेण्याच्या हालचाली...
जुलै 05, 2018
पुणे : बालभारती हा ज्ञानाचा वैभवशाली वारसा आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव...
मे 25, 2018
इचलकरंजी - येथील शाहिरी व लोककला अकादमी व मराठी बोली साहित्य संघ (नागपूर) यांच्यावतीने येथे 30 मे रोजी सहावे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन आयोजीत केले आहे. संमेलनाचे उद्‌घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिध्द साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले (दर्यापूर, अमरावती)...
एप्रिल 21, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हिंदी विषयात पीएच. डी. मिळवून गावातील धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सद्या फैजपूर (जि. जळगाव) येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून...
एप्रिल 01, 2018
एका प्रसिद्ध वाद्यवृंदाचा ज्येष्ठ कंडक्‍टर निवृत्त होत असताना त्याच्या जागी अत्यंत प्रतिभावान; पण विक्षिप्त तरुण येतो एवढ्या कथाबीजातून फुलणारी "मोझार्ट इन द जंगल' ही वेब सिरीज अफलातून आहे. कलाक्षेत्रातल्या नव्या आणि जुन्या दृष्टिकोनाच्या संघर्षांपासून परंपरेच्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर ती...
डिसेंबर 14, 2017
म्हसदी - आत्मविश्वास आणि चिकाटीच्या कथा क्षणभर स्फुरण आणण्यासाठी ऐकायला बऱ्या वाटतात. पण आतड्याला पिळ पडलेली असतांनाही परिस्थितीशी संघर्ष करत शिकून गरीबीचा शिक्का पुसत यश मिळवणे तितके सोपेही नाही. येथील स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाची भिल्ल समाजातील...
ऑक्टोबर 09, 2017
धुळे - आपल्या आचरण आणि कृतीतून आयुष्यभर गांधीविचारांची पेरणी करणारे थोर विचारवंत, साक्षेपी समीक्षक अन्‌ आंतरभारतीचे समन्वयक प्रा. डॉ. मु. ब. तथा मुरलीधर बन्सीलाल शहा (वय ८०) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने येथील सुयोगनगरमधील निवासस्थानी निधन झाले. आज दुपारी बाराच्या सुमारास देवपूरमधील अमरधाममध्ये...
ऑक्टोबर 02, 2017
‘ॲन इव्हिनिंग ऑफ टोल्ड अँड अनटोल्ड स्टोरीज ऑफ बॉलिवूड लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही अन्नू कपूर यांची लाइव्ह कॉन्सर्ट येत्या शुक्रवारी (ता. ६) गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे. ‘सकाळ’ या कॉन्सर्टसाठी माध्यम प्रायोजक आहे. त्यानिमित्ताने कपूर यांनी ‘सकाळ’च्या वाचकांशी साधलेला हा संवाद. ‘ॲन इव्हिनिंग ऑफ टोल्ड...
सप्टेंबर 13, 2017
नाशिक - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन शनिवारी (ता. 16) व रविवारी (ता. 17) नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, काव्यसंमेलन, दीर्घांक, साहित्य फुलदाणी, प्रेरणा लेखन प्रतिभेची, प्रवास...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई - विज्ञान कथालेखनामध्ये आपला विशिष्ट ठसा उमटवणारे ज्येष्ठ विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचा द्वितीय स्मृतीदिन येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ...
जुलै 23, 2017
राजारामशास्त्री भागवत यांच्या स्वारस्याचा प्रमुख विषय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले लोक म्हणजे मराठे हा होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या मते महाराष्ट्राच्या इतिहासाचे तीन भाग पडतात. पहिला म्हणजे ः प्राक्‌शालिवाहन, दुसरा : शालिवाहनाचा काळ व तिसरा ः शालिवाहनोत्तर काळ. प्राक्‌शालिवाहन...
जून 16, 2017
नाशिक - महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भौगोलिक सीमा कृत्रिम आहेत. मात्र, येथील साहित्य आणि संस्कृतीत खूप साम्य आहे. राजकीय कारणांमुळे सीमांबद्दल वाद असले तरी हे प्रांत आपल्या सर्वांचे आहे, अशी भावना ठेवून बहुभाषी संस्कृती आणि परंपरा वाढीस नेली पाहिजे. सीमांबद्दल वाद असले तरी साहित्यामध्ये मात्र...