एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
मार्च 27, 2019
पिंपरी - ‘एक तरी अंगी असू दे कला। नाहीतर काय फुका जन्मला...।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वचनाप्रमाणे अनेक जण जगत आहेत. त्यांनी कलेला महत्त्व दिले आहे. कुणी चित्रकार आहे, तर कुणी गायन, वादन आत्मसात केले आहे. कुणी नृत्य, तर कुणी अभिनय करीत आहे. या कला सादर करण्याचे व्यासपीठ म्हणजे रंगभूमी. या...
मार्च 03, 2019
गेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते? बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या...
नोव्हेंबर 25, 2018
"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. रामायणातली ही एक लोककथा आहे....
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे -  क्‍लिकवर चालणाऱ्या आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्‍लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था ‘सकाळ माध्यम समूहा’ने यंदा केली आहे. मराठी अक्षरविश्‍वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे ‘सकाळ’चे सर्व दिवाळी अंक ‘ॲमेझॉन डॉट इन’वर प्रसिद्धिपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध  झाले आहेत.  जीवन समृद्ध करणाऱ्या लेखनापासून...
जुलै 12, 2018
सांगली : बालरंगभुमीसाठी आयुष्य वाहिलेले श्रीनिवास नारायण शिदंगी (वय 89) यांचे आज निधन झाले. सांगली शिक्षण संस्थेत प्रदिर्घ काळ शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिंदगी सरांनी बालकलारंजन ही संस्था सुमारे अर्धशतकभर सुरु ठेवली. बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत नटवर्य केशवराव दाते यांनी त्यांना...
मे 08, 2018
सिनेमंत्र प्रॉडक्शन आणि सम्राज टॉकीज ६ जुलै, २०१८ ला ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. रितेश देशमुखच्या 'लई भारी' सारखी दमदार व उत्तम कलाकृती देणाऱ्या, शालिनी ठाकरे यांनी आपले नवे उद्यम ‘सम्राज टॉकीज’ विषयी बोलताना सांगितले, “सम्राज टॉकीजमागील मूळ कल्पना ही दर्जेदार मराठी...
सप्टेंबर 21, 2017
मानवी जीवनात वाचनाची महत्त्वाची भूमिका असते. वाचन ही फक्त मनोरंजन करणारी गोष्ट नसून, तिचा मेंदूवर आणि साहजिकच व्यक्तिमत्त्वावर वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होतो, असं संशोधकांना आढळून आलंय.    जॉर्ज मार्टिन या अमेरिकन कादंबरीकारानं एका ठिकाणी म्हटलंय, ‘‘सतत वाचन करणारा माणूस मरण्याआधी हजार वेळा जीवन जगतो....