एकूण 6 परिणाम
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाच्या...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी अखेर भारतीय...
मार्च 22, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांचा पत्ता कट झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु, अडवानी आमचे प्रेरणास्थान असून...
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या...
जानेवारी 11, 2018
जबलपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर मोदींची भेट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, मोदींची भेट आता मिळू शकत नाही. त्यामुळे मी त्यांची भेट आता घेणार नाही. ...
जून 17, 2017
नवी दिल्ली - देशाच्या प्रथम नागरिकाच्या म्हणजेच राष्ट्रपतिपदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी संघासह सर्वपक्षीय सहमती घडविण्यासाठी आटापिटा दाखविणाऱ्या भाजपतर्फे या पदासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे नाव आजच्या घडीला सर्वांत आघाडीवर असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले. पंतप्रधान...