एकूण 4 परिणाम
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
जानेवारी 29, 2019
अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापुढे असताना सर्वांनीच संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. भडक विधाने करून वातावरण तापवणे धोक्याचे आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न इतकी वर्षे प्रलंबित असला, तरी आता तो चोवीस तासांत सुटू शकतो. अट एवढीच, की सर्वोच्च न्यायालयाऐवजी तो उत्तर प्रदेशाचे...
डिसेंबर 18, 2017
कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी हे भाजप व नरेंद्र मोदी यांच्यापुढे पुढील दोन वर्षांत आव्हान उभे करू शकतात काय, हा कळीचा प्रश्‍न आहे आणि कॉंग्रेसचे राजकीय अस्तित्व टिकण्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा आहे.  कॉंग्रेस या देशातील सर्वांत जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे 1929 मध्ये मोतीलाल नेहरू...
जुलै 17, 2017
दहशतवादाला थेट खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला उद्देशून अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांनी काढलेले उद्‌गार आठवताहेत का? त्या म्हणाल्या होत्या, "परसदारात साप बाळगल्यानंतर ते दर वेळी शेजाऱ्यांनाच दंश करतील असे नाही, ते कधीतरी तुमच्यासाठीही धोकादायक बनू शकतात'. ते आठवायचं कारण, एरव्ही...