एकूण 28 परिणाम
मे 23, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. मोदींचे अभिनंदन करताना अडवानी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहसीक विजयाबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांचे अभिनंदन. भाजप अध्यक्ष अमित शहा व...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविणार होते. मात्र, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी त्यांना असे करण्यास रोखले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली : भाजपचे संस्थापक लालकृष्ण अडवानी व मुरलीमनोहर जोशी यांची पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. चर्चेचा सारा तपशील कळू शकला नाही, तरी किमान लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी दोघांनी भाजपच्या वर्तमान सर्वेसर्वा नेतृत्वाबद्दल "खरे' नाही तरी "बरे' बोलावे वा मौनव्रत...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या ब्लॉगच्या निमित्ताने कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्ला चढविताना दोन्ही नेत्यांची "गुरू अडवानी यांचे नालायक शिष्य' अशा शेलक्‍या शब्दांत खिल्ली उडवली आहे. तसेच गुरू अडवानींनी सांगितलेल्या...
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाच्या...
एप्रिल 05, 2019
इंदूर : मी आता लोकसभा निवडणूक लढविणार नाही. इंदूरमधील उमेदवारीबाबत आता पक्षाला जो निर्णय योग्य वाटतो तो घेऊ शकतो, असे लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले. याबाबतचे पत्र सुमित्रा महाजन यांनी प्रसारमाध्यमांना लिहिले आहे.   सुमित्रा महाजन यांनी सलग आठवेळा इंदूर...
एप्रिल 04, 2019
नवी दिल्ली : एखाद्याशी राजकीय मतभेद असले म्हणून तो आपला हाडवैरी असत नाही व राष्ट्रविरोधी असा शिक्का येता-जाता कोणावरही मारता कामा नये, अशी भावना व्यक्त करीत भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी यांनी नरेंद्र मोदीप्रणीत भाजपला आज आरसा दाखविला. लोकसभा रणांगणातून बाजूला केल्यावर अडवानींनी ""राष्ट्र...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेढ रोवून त्याला देशातील प्रभावशाली पक्ष बनविण्यापर्यंतच्या वाटचालीत सक्रिय योगदानच नव्हे, तर त्याला दिशा देत प्रगतीच्या शिखरावर नेण्यात लालकृष्ण अडवानींचा वाटा मोठा आहे. अनेक नेत्यांचे ते गुरू झाले. निवडणूक रिंगणाबाहेर त्यांचे जाणे अपरिहार्य असले तरी, खंतावणारे आहे. अखेर...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी अखेर भारतीय...
मार्च 22, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांचा पत्ता कट झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु, अडवानी आमचे प्रेरणास्थान असून...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लढणार आहेत. परंतु, भाजपने जाहीर केलेल्या 184...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि अडवानी यांनी भाजप...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे गुजरातमधील उमेदवारांच्या यादीतून नाव कापण्याचे शक्यता आहे. कारण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा यांना उमेदवारी देण्याची मागणी गुजरात प्रदेश समितीने...
जानेवारी 29, 2019
अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापुढे असताना सर्वांनीच संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. भडक विधाने करून वातावरण तापवणे धोक्याचे आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न इतकी वर्षे प्रलंबित असला, तरी आता तो चोवीस तासांत सुटू शकतो. अट एवढीच, की सर्वोच्च न्यायालयाऐवजी तो उत्तर प्रदेशाचे...
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या...
ऑक्टोबर 29, 2018
आतापर्यंतच्या विविध सत्ताधीशांनी सीबीआयचा गैरवापर जरूर केला, परंतु तिचे अस्तित्वच संकटात येईल, असे प्रकार केले नव्हते. वर्तमान राजवटीने सत्तेत आल्यापासून संसदीय लोकशाहीतील विविध संस्थांची मोडतोड करण्याचा जो खेळ सुरू केला आहे, तो आता सीबीआयपर्यंत पोचला आहे. आता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तेथेच...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.  उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, कॉंग्रेसचे...
जून 19, 2018
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसलेले पाहणे मला आवडेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे सहयोगी सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे. मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या...
जून 13, 2018
मुंबई - बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभूत होतील. गुजरात, कर्नाटकमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात आणि देशात होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथे मुंबईतील बूथप्रमुखांच्या मेळाव्यात राहुल यांनी आज...