एकूण 11 परिणाम
January 18, 2021
ट्रॅक्टर चालविणारी आर्ची पाहिल्यानंतर सर्वच ‘सैराट’ झाले होते. आर्चीचा तो लुक आजही आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र, खऱ्या आयुष्यातील ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहेत मल्लिका श्रीनिवासन! या ट्रॅक्टर चालविणाऱ्या नव्हे, तर ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या ‘ट्रॅक्टर अँड फॉर्म इक्विपमेंट्स’ (टॅफे) या कंपनीच्या...
January 15, 2021
सातारा : ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीत जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आज (15 जानेवारी) जयंती आहे. खाशाबांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रसह अन्य राज्यातून सातत्याने हाेत आहे. घरची...
January 12, 2021
सोलापूर : राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधील दोन पक्षांमध्ये औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्याबाबत परस्पर विरोधी भूमिका घेतली जात आहे. शिवसेना नामांतरासाठी ठाम असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नामांतराचा प्रस्ताव सादर करण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेसचा या नामांतराला विरोध होत आहे...
January 10, 2021
मुंबईः  भारताचे  प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने 'सतत वातावरणीय वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्र' (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे. पर्यावरणासंबंधी आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आणि हरित बंदर बनविण्याच्या दृष्टीने पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे सदर केंद्र सूरु केले आहे. या केंद्राचे...
January 10, 2021
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून अधिक स्वायत्तता बहाल करण्यात आलेली आयओई (इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स ) दर्जाची विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आता परदेशामध्ये देखील त्यांचे कॅम्पस उभारता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या अनुषंगाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सरकारच्या या...
January 06, 2021
सांगली : पंतप्रधान स्वनिधीच्या कर्जासाठी प्रकरणे मंजूर असणाऱ्या सर्व फेरीवाल्यांसाठी महापालिकेकडून क्‍यूआर कोडचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व फेरीवाल्यांनी क्‍यूआर कोड काढून घ्यावा, असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. क्‍यू आर कोडमुळे फेरीवाल्यांना ग्राहकांशी व्यवहार करणे सुलभ होईल. त्यामुळे...
January 03, 2021
ख्रिसमसला जोडून येणाऱ्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर जशी ‘बॉक्सिंग डे कसोटी’ असते, त्याच धर्तीवर नववर्षाच्या सुरुवातीला असलेल्या सुट्यांचा लाभ उठवण्यासाठी क्रिकेटजगतात सध्या कसोटी सामने सुरू आहेत. ही अशी सांगड घालण्यामागं अर्थातच आर्थिक गणितही असतंच. नवं आव्हान मेलबर्नची ‘बॉक्सिंग डे कसोटी’ आणि...
January 01, 2021
नवीन नांदेड ः ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या विद्यापीठातील कार्यकाळास नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमिताने दोन वर्षाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात ‘सकाळ’ने घेतलेला आढावा.  ‘स्वछ विद्यापीठ हरित विद्यापीठ’  स्वारातीम ‘आरटीपीसीआर’...
December 29, 2020
सांगली-  राष्ट्रवादीच्या आदिवासी प्रवर्गातील नगरसेविका स्वाती पारधी यांच्यावरील अन्यायाविरोधात आज भाजपच्या भटके विमुक्त जाती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.  मिरजेतील राष्ट्रवादी...
December 24, 2020
रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना लंडनमधील दहाजण जिल्ह्यात दाखल झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि गंभीर प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश असताना  लंडनमधील दहा जणांनी आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. त्यांचा शोध...
December 22, 2020
नवी दिल्ली  National Mathematics Day 2020- भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची आठवण म्हणून 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म 1887 साली झाला होता. 2012 मध्ये माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी राष्ट्रीय गणित दिवसाची घोषणा केली होती.  रामानुजन यांचा...