एकूण 8 परिणाम
November 27, 2020
नवी दिल्ली - मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने नुकतंच सेक्शुअल जाहिरातींच्या प्रसारणाविरोधात एक आदेश जारी केला आहे. या जाहिरातींमध्ये अश्लीलता असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. कंडोमसारख्या वस्तुंच्या जाहिरातींचा यामध्ये समावेश होतो. याचिकाकर्ते केएस सागादेवारा यांनी सेक्शुअल...
November 06, 2020
चेन्नई : तमिळनाडू सरकारने घातलेली बंदी धुडकावून वेत्री वेल यात्रा (मुरुग देवाच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या भाल्याची मिरवणूक) काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता.६) अटक केली. - सलाम! अ‍ॅम्ब्युलन्सला वाट...
November 02, 2020
नवी दिल्ली- जगभरासह देशावर कोरोनाचे अभूतपूर्व संकट कोसळले आहे. परंतु, यातही रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीने अवघ्या 4 महिन्यांत 85 लाखांहून अधिक कोरोनिल किटची विक्री केली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार या कालावधीत औषधांची एकूण विक्री ही सुमारे 241 कोटी रुपये आहे.  कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 18...
October 27, 2020
नवी दिल्ली - चालू शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांसाठी तमिळनाडू राज्याने अखिल भारतीय कोट्यात परत केलेल्या वैद्यकीय जागांमध्ये ५० टक्के जागा या अन्य मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) सोडण्यात याव्यात, तसे हंगामी आदेश देण्यात यावेत अशी मागणी करणारी तमिळनाडू सरकार आणि अण्णा द्रमुक पक्षाची...
October 24, 2020
पुणे : मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे, तसेच समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचविण्यासाठी संविधानातील 31 (ग) तरतुदीचा वापर राज्य सरकारने करावा, अशी मागणी पुण्यातील तरुणांनी केली आहे. या संदर्भात या तरुणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास...
September 20, 2020
देशभरातल्या सहकारी बॅंकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचेच नियंत्रण असेल, एखाद्या संचालकाला किंवा सगळ्या संचालकांना बरखास्त करण्याचा अधिकार या बॅंकेला असे. नव्या विधेयकामुळं रिझर्व्ह बॅंक बॅंकेबाहेरच्या व्यक्तीसही पगारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकते. एकूणच या नव्या कायद्यामुळं सहकारी बॅंकिंग क्षेत्रात...
September 16, 2020
सातारा : तामीळनाडू राज्यात मद्रास उच्च न्यायालयाने 69 टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाचे काम थांबविले नाही. तेथील राजकीय एकजुटीमुळे हे शक्‍य झाले असून तशीच एकजूट महाराष्ट्रात दाखवावी. तरच आम्ही आरक्षण प्रश्‍नावर पुढाकार घेऊ, असे स्पष्ट करून मराठा समाजाला आरक्षण...
September 15, 2020
चेन्नई - ‘नीट’ परीक्षेवरुन देशभरात काही ठिकाणी विरोध होत असताना दक्षिणेतील अभिनेते सूर्या शिवकुमार हे एका टिपणीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मत मांडताना त्यांनी थेट न्यायालयाचा उल्लेख केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांनी त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे....