एकूण 4 परिणाम
January 24, 2021
मार्केट यार्ड :  बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. चिकनच्या मागणीत साधारणतः ३० टक्क्यांनी घट झाली आहे. तर मटण, मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत बकरे, मेंढ्या उपलब्ध होत नसल्याने मटण विक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. तसेच यामध्ये २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे....
January 10, 2021
मुंबईः  भारताचे  प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने 'सतत वातावरणीय वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्र' (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे. पर्यावरणासंबंधी आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आणि हरित बंदर बनविण्याच्या दृष्टीने पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे सदर केंद्र सूरु केले आहे. या केंद्राचे...
October 21, 2020
मार्केट यार्ड: दरवर्षी नवरात्रोत्सवात नारळाला मोठी मागणी असते. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नवरात्रोत्सव सध्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे नारळाच्या मागणीत निम्म्याने घट झाली आहे. परंतु,  नारळ उत्पादित क्षेत्रात पावसाने झालेल्या नुकसानीमुळे नारळाच्या भावात शेकड्यामागे २०० रुपयांनी...
September 27, 2020
तिरुवनंतपुरम - अमेरिकेतून वनस्पतिशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणजे डॉ. जानकी अम्मल. पदवी मिळाल्यानंतर त्या वनस्पतिशास्त्रात संशोधन करण्यासाठी संपूर्ण जग फिरल्या. मात्र, कोइम्बतूरमध्ये त्यांच्या ज्ञानाचा खरा उपयोग झाला. त्यांनी इम्पीरियल शुगरकेन या संस्थेत संशोधन सुरू केले....