एकूण 7 परिणाम
January 12, 2021
सोलापूर : राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधील दोन पक्षांमध्ये औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्याबाबत परस्पर विरोधी भूमिका घेतली जात आहे. शिवसेना नामांतरासाठी ठाम असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नामांतराचा प्रस्ताव सादर करण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेसचा या नामांतराला विरोध होत आहे...
January 03, 2021
ख्रिसमसला जोडून येणाऱ्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर जशी ‘बॉक्सिंग डे कसोटी’ असते, त्याच धर्तीवर नववर्षाच्या सुरुवातीला असलेल्या सुट्यांचा लाभ उठवण्यासाठी क्रिकेटजगतात सध्या कसोटी सामने सुरू आहेत. ही अशी सांगड घालण्यामागं अर्थातच आर्थिक गणितही असतंच. नवं आव्हान मेलबर्नची ‘बॉक्सिंग डे कसोटी’ आणि...
December 14, 2020
IIT Madras: चेन्नई : आयआयटी मद्रासच्या वस्तीगृहात कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने संस्थेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि विभाग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मद्रासला सध्या हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना इ-मेलद्वारे सूचना देण्यात...
November 06, 2020
चेन्नई : तमिळनाडू सरकारने घातलेली बंदी धुडकावून वेत्री वेल यात्रा (मुरुग देवाच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या भाल्याची मिरवणूक) काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता.६) अटक केली. - सलाम! अ‍ॅम्ब्युलन्सला वाट...
October 15, 2020
मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या प्रख्यात अभिनेता यांनी चेन्नई महानगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामागील कारणही तसेच आहे. रजनीकांत यांना ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर टॅक्स भरायला लावला त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या नाईलाजाने ग्रेटर...
October 01, 2020
पंचांग - गुरुवार - अधिक आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२१, चंद्रोदय सायंकाळी ६.२१, चंद्रास्त सकाळी ६.३८, पौर्णिमा समाप्ती रात्री २.३४, भारतीय सौर ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे...
September 15, 2020
चेन्नई - ‘नीट’ परीक्षेवरुन देशभरात काही ठिकाणी विरोध होत असताना दक्षिणेतील अभिनेते सूर्या शिवकुमार हे एका टिपणीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मत मांडताना त्यांनी थेट न्यायालयाचा उल्लेख केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांनी त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे....