एकूण 5 परिणाम
January 12, 2021
सोलापूर : राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधील दोन पक्षांमध्ये औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्याबाबत परस्पर विरोधी भूमिका घेतली जात आहे. शिवसेना नामांतरासाठी ठाम असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नामांतराचा प्रस्ताव सादर करण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेसचा या नामांतराला विरोध होत आहे...
December 14, 2020
IIT Madras: चेन्नई : आयआयटी मद्रासच्या वस्तीगृहात कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने संस्थेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि विभाग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मद्रासला सध्या हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना इ-मेलद्वारे सूचना देण्यात...
November 06, 2020
चेन्नई : तमिळनाडू सरकारने घातलेली बंदी धुडकावून वेत्री वेल यात्रा (मुरुग देवाच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या भाल्याची मिरवणूक) काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता.६) अटक केली. - सलाम! अ‍ॅम्ब्युलन्सला वाट...
October 27, 2020
नवी दिल्ली - चालू शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांसाठी तमिळनाडू राज्याने अखिल भारतीय कोट्यात परत केलेल्या वैद्यकीय जागांमध्ये ५० टक्के जागा या अन्य मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) सोडण्यात याव्यात, तसे हंगामी आदेश देण्यात यावेत अशी मागणी करणारी तमिळनाडू सरकार आणि अण्णा द्रमुक पक्षाची...
October 24, 2020
पुणे : मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे, तसेच समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचविण्यासाठी संविधानातील 31 (ग) तरतुदीचा वापर राज्य सरकारने करावा, अशी मागणी पुण्यातील तरुणांनी केली आहे. या संदर्भात या तरुणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास...