एकूण 5 परिणाम
January 15, 2021
सातारा : ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीत जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आज (15 जानेवारी) जयंती आहे. खाशाबांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रसह अन्य राज्यातून सातत्याने हाेत आहे. घरची...
December 12, 2020
मुंबई -  जगात काही व्यक्तिमत्वं अशी असतात की त्यांना भाषा, प्रांत, सीमा, धर्म, या कशाचेही बंधन नसते. ती ख-या अर्थानं लोकप्रिय असतात. त्यांच्या कलेवर मनापासून प्रेम करणारे चाहते असतात. त्यांचं प्रेम त्यांना मिळतं आणि ते मोठे होतात. असाच एक कलाकार खरं तर महाराष्ट्राच्या मातीतला. मात्र कामाच्या...
October 15, 2020
मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या प्रख्यात अभिनेता यांनी चेन्नई महानगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामागील कारणही तसेच आहे. रजनीकांत यांना ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर टॅक्स भरायला लावला त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या नाईलाजाने ग्रेटर...
October 10, 2020
मुंबई - कन्नड चित्रपट सृष्टीतील महत्वाचे नाव असलेल्या विजय रेड्डी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. वेगळ्या धाटणीचे. विषयावरील चित्रपटांची निर्मिती करण्यात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य़ चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. रेड्डी यांना वेगवेगळ्या...
October 01, 2020
पंचांग - गुरुवार - अधिक आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२१, चंद्रोदय सायंकाळी ६.२१, चंद्रास्त सकाळी ६.३८, पौर्णिमा समाप्ती रात्री २.३४, भारतीय सौर ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे...