एकूण 4 परिणाम
January 24, 2021
मार्केट यार्ड :  बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. चिकनच्या मागणीत साधारणतः ३० टक्क्यांनी घट झाली आहे. तर मटण, मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत बकरे, मेंढ्या उपलब्ध होत नसल्याने मटण विक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. तसेच यामध्ये २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे....
October 21, 2020
मार्केट यार्ड: दरवर्षी नवरात्रोत्सवात नारळाला मोठी मागणी असते. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नवरात्रोत्सव सध्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे नारळाच्या मागणीत निम्म्याने घट झाली आहे. परंतु,  नारळ उत्पादित क्षेत्रात पावसाने झालेल्या नुकसानीमुळे नारळाच्या भावात शेकड्यामागे २०० रुपयांनी...
October 07, 2020
सांगली : महापलिका क्षेत्रातील अतिक्रमण निर्मुलन मोहीम आज विश्रामबाग परिसरात राबवण्यात आली. हॉटेल चिनार, गणपती मंदिर तसेच शंभर फुटी रोडवरील काही अतिक्रमणांवर आज हातोडा घालण्यात आला. मोठ्या संख्येने रस्त्यावरील फलक, शेड, खोकी हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.  महापालिकेच्या वतीने सांगलीत सर्व रस्त्यांवर...
September 20, 2020
देशभरातल्या सहकारी बॅंकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचेच नियंत्रण असेल, एखाद्या संचालकाला किंवा सगळ्या संचालकांना बरखास्त करण्याचा अधिकार या बॅंकेला असे. नव्या विधेयकामुळं रिझर्व्ह बॅंक बॅंकेबाहेरच्या व्यक्तीसही पगारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकते. एकूणच या नव्या कायद्यामुळं सहकारी बॅंकिंग क्षेत्रात...