एकूण 8 परिणाम
January 12, 2021
सोलापूर : राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधील दोन पक्षांमध्ये औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्याबाबत परस्पर विरोधी भूमिका घेतली जात आहे. शिवसेना नामांतरासाठी ठाम असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नामांतराचा प्रस्ताव सादर करण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेसचा या नामांतराला विरोध होत आहे...
January 10, 2021
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून अधिक स्वायत्तता बहाल करण्यात आलेली आयओई (इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स ) दर्जाची विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आता परदेशामध्ये देखील त्यांचे कॅम्पस उभारता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या अनुषंगाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सरकारच्या या...
December 22, 2020
नवी दिल्ली  National Mathematics Day 2020- भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची आठवण म्हणून 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म 1887 साली झाला होता. 2012 मध्ये माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी राष्ट्रीय गणित दिवसाची घोषणा केली होती.  रामानुजन यांचा...
December 15, 2020
नवी दिल्ली- देशाचे दबंग निवडणूक आयुक्त ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीचे महापर्व बनवले, अशा टी.एन. शेषन यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 साली पल्लकड (केरळ) येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आज निवडणुकीच्यावेळी सरकार किंवा राजकीय पार्टीला आचार संहितेचे पालन करावे लागते, तर याचे...
October 27, 2020
नवी दिल्ली - चालू शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांसाठी तमिळनाडू राज्याने अखिल भारतीय कोट्यात परत केलेल्या वैद्यकीय जागांमध्ये ५० टक्के जागा या अन्य मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) सोडण्यात याव्यात, तसे हंगामी आदेश देण्यात यावेत अशी मागणी करणारी तमिळनाडू सरकार आणि अण्णा द्रमुक पक्षाची...
October 24, 2020
पुणे : मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे, तसेच समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचविण्यासाठी संविधानातील 31 (ग) तरतुदीचा वापर राज्य सरकारने करावा, अशी मागणी पुण्यातील तरुणांनी केली आहे. या संदर्भात या तरुणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास...
October 06, 2020
नागपूर : जागतिक स्तरावर सर्वात मानाचा समजला जाणारा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार यंदा तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे. ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्त्राच्या जनरल थिअरी...
September 16, 2020
सातारा : तामीळनाडू राज्यात मद्रास उच्च न्यायालयाने 69 टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाचे काम थांबविले नाही. तेथील राजकीय एकजुटीमुळे हे शक्‍य झाले असून तशीच एकजूट महाराष्ट्रात दाखवावी. तरच आम्ही आरक्षण प्रश्‍नावर पुढाकार घेऊ, असे स्पष्ट करून मराठा समाजाला आरक्षण...