एकूण 2 परिणाम
December 20, 2020
सातारा : ईडमिटसू होंडा इंडिया टॅलेंट 2020 माेटाेक्राॅस अजिंक्‍यपद स्पर्धेत येथील इक्‍शन संकेत शानभाग याने सीबीआर 150 वाहन प्रकारातील रेसमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. इक्‍शनने ही रेस 13 मिनीट 31 सेकंदात पुर्ण केली. शाम सुंदर याने 13 मिनीट 30 सेकंदात रेस पुर्ण करीत प्रथम क्रमांक मिळविला. मद्रास...
September 16, 2020
सातारा : तामीळनाडू राज्यात मद्रास उच्च न्यायालयाने 69 टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाचे काम थांबविले नाही. तेथील राजकीय एकजुटीमुळे हे शक्‍य झाले असून तशीच एकजूट महाराष्ट्रात दाखवावी. तरच आम्ही आरक्षण प्रश्‍नावर पुढाकार घेऊ, असे स्पष्ट करून मराठा समाजाला आरक्षण...