एकूण 5 परिणाम
January 06, 2021
सांगली : पंतप्रधान स्वनिधीच्या कर्जासाठी प्रकरणे मंजूर असणाऱ्या सर्व फेरीवाल्यांसाठी महापालिकेकडून क्‍यूआर कोडचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व फेरीवाल्यांनी क्‍यूआर कोड काढून घ्यावा, असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. क्‍यू आर कोडमुळे फेरीवाल्यांना ग्राहकांशी व्यवहार करणे सुलभ होईल. त्यामुळे...
December 29, 2020
सांगली-  राष्ट्रवादीच्या आदिवासी प्रवर्गातील नगरसेविका स्वाती पारधी यांच्यावरील अन्यायाविरोधात आज भाजपच्या भटके विमुक्त जाती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.  मिरजेतील राष्ट्रवादी...
November 11, 2020
सांगली : लॉकडाऊन काळात बंद ठेवल्याने अस्वच्छतेचे आगार बनलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आज महापालिका आणि खेळाडूंनी स्वच्छता मोहीम घेतली. यामध्ये क्रीडांगणावरील 12 टन गाजर गवत गोळा केले. स्टेडियमचा परिसर स्वच्छ केला.  लॉकडाऊन काळात क्रीडांगण बंद असल्यामुळे स्टेडियमच्या मैदानात गाजर गवत आणि...
November 10, 2020
सांगली-  लॉकडाऊनपासून बंद असणारी मंदिरे, प्रार्थना स्थळे दिवाळीपूर्वी सुरु करण्यासाठी आज अध्यात्मिक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जनतेची श्रद्धास्थाने असणारी धार्मिक स्थळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहेत. इतर राज्यांमध्ये कोरोनाच्या नियमाचे पालन करून धार्मिक स्थळे...
October 07, 2020
सांगली : महापलिका क्षेत्रातील अतिक्रमण निर्मुलन मोहीम आज विश्रामबाग परिसरात राबवण्यात आली. हॉटेल चिनार, गणपती मंदिर तसेच शंभर फुटी रोडवरील काही अतिक्रमणांवर आज हातोडा घालण्यात आला. मोठ्या संख्येने रस्त्यावरील फलक, शेड, खोकी हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.  महापालिकेच्या वतीने सांगलीत सर्व रस्त्यांवर...