October 31, 2020
अमरावती : लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले, चिंचोलीसारख्या लहानशा गावात वास्तव्य, घरची परिस्थिती जेमतेम, अशा विपरीत परिस्थितीतही न डगमगता आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या अमरावतीच्या कन्येची ॲस्ट्राझेनिकासारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे.
विशेष म्हणजे, सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनावरील...